मंिदरे व देवसथाने मंिदराचया आिण धािमरक संसथानाचया अथरकारणावर सधया मोठी चचा सुर आहे. या पाशरवभूमीवर महाराषटातील पमुख मंिदराचया उतपनाची आिण वयवसथापनाची चचा करणारी ही लेखमाला... िहंद ू मंिदरे तयाना िमळणाऱया देणगया, दैनिं दन उतपन, तयाचयाकडील मालमता, जिमनी, दािगने , रते, पुजाऱयाचे वचरसव, सतेचे राजकारण, भािवकाची अडवणूक, असवचछता, राजकारणी आिण शासनाचा हसतकेप या सारखया अनेक बाबी आजकाल माधयमाचा चचेचा िवषय ठरत आहेत. मात लकणीय बाब अशी की, याच वेळेस इतर धमीयाचया पाथरनासथळाबाबत अवाकरही चचेत नसते. कदािचत िहंदंचे बहसंखयतव आिण भािवकाचया ू ु मनात वषानुवषे खदखदत असणारा देवसथान वयवसथापनाबाबतचा असंतोष या पमुख बाबीमुळे देवसथाने व तयाचा कारभार या िवषयाला पिसिदमाधयमाचया दृषीने ‘हॉट नयूज वहॅलयू’ आहे. दुदैव असे की, या देवसथानाचे पशासन, वयवसथापन आिण कायर याबाबत कोणतीही गंभीर चचा होताना िदसत नाही. तयामधये सुधारणा करणयासाठी काय करावे, याबाबत कोणीही गंभीर नाही. तयावर फकत टीकेची झोड उठवायची व तयामुळे आपण कसे पुरोगामी ठरतो, याबाबत वृथा समाधान मानायचे अशी िसथती आढळते. या पाशरवभूमीवर समाजातील सवर घटकानी या कालातीत िवषयावर गंभीर व सखोल िवचारमंथन करन देवसथानाबाबत समाजाचया सवर सतरामधये जागरकता िनमाण करणयाची वेळ आलेली आहे आिण अशा िवचार मंथनाला पारंभ करणे हा या लेखाचा पमुख हेतू आहे. पसतुत लेखकाने महाराषटातील िनवडक २५ देवसथानाचया संघटन व वयवसथापनाचा शासतशुद अभयास पुणे िवदापीठाचया वािणजय शाखेचया ‘वयवसाय वयवसथापन’ िवषयाचया पीएच. डी. साठी केलेला आहे. तया अभयासावर पसतुत लेख आधािरत आहे. या अभयासामधये खालील देवसथानाचा समावेश होता. देवसथान समूहाचया वयवसथापनाचा आधुिनक वयवसथापन शासताचया दृिषकोनातून या पकारचा हा पिहला व एकमेव शासतशुद अभयास आहे. देवसथानाचया संघटन व वयवसथापनाचया अभयासासाठी िनवडलेली देवसथाने: १) शी साईबाबा मंिदर, िशडी. २) शी गजानन महाराज मंिदर, शेगाव. ३) शी तुळजाभवानी मंिदर, तुळजापूर. ४) शी िवठल रिकमणी मंिदर, पंढरपूर. ५) शी िसदीिवनायक गणपती मंिदर, पभादेवी, दादर, मुबई. ं ६) शी करवीर िनवािसनी महालकमी मंिदर, कोलापूर. ७) शी जानेशर महाराज समाधी मंिदर, आळंदी. ८) शी सपतशृंगी िनवािसनी देवी मंिदर, सपतशृंगगड, वणी. ९) शी मोरया िचंचवड देवसथान, िचंचवड पुणे. १०) शी पवरती देवदेवेशर देवसथान, पुणे. ११) शी सोमेशर महादेव मंिदर, गंगापूर, नािशक. १२) शी तयंबकेशर जयोितिलरग देवसथान तयंबकेशर. १३) शी िसदेशर देवसथान, सोलापूर. १४) शी वटवृक सवामीमहाराज (सवामी समथर) देवसथान, अकलकोट. १५) शी कालाराम मंिदर, पंचवटी, नािशक. १६) शी नृिसंह सरसवती सवामी दत देव मंिदर, नृिसंहवाडी. १७) शी मलारी मरतड देवसथान, जेजुरी. १८) शी मुिकतधाम मंिदर, नािशक रोड, नािशक. १९) शी िनवृती महाराज समाधी मंिदर, तयंबकेशर. २०) शी महागणपती देवसथान, राजणगाव. २१) शी आगमबोध जैन मंिदर, पुणे. २२) शी लेणयादी गणपती देवसथान, गोळेगाव, जुनर. २३) शी केत भीमाशंकर देवसथान, भीमाशंकर. २४) शी सोपानदेव महाराज समाधी मंिदर, सासवड. २५) शी इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृषण कॉनशसनेस (ई-सकॉन) मंिदर, पुणे. या देवसथानाचया अभयासाअंती िनषपन बाबी: १) ही सवर देवसथाने िवशसत कायदाखाली नोदलेलया संसथा आहेत. अभयासामधये महाराषटातील िविवध पादेिशक िवभाग, सवर पमुख देवता, पंथ, धािमरक मते याना पितिनधीतव देणयाचा जासतीत जासत पयत केलेला आहे. या सवर देवसथानाना टसट डीड आिण िवशेष कायदे असून तयानुसार तयाची पमुख कायरउदेश तीन सागणयात आलीत. धािमरक िवधी करणे, भािवकाना दशरन व धािमरक िवधीचया सोयी उपलबध करन देणे आिण देवसथानाचया मालमताचे रकण व संवधरन करणे. २) या सवर देवसथानामधये मोठे मनुषयबळ कायररत आहे. २००३-०४ या काळामधये या २५ देवसथानामधये ७५५२ वयकती पथम पूणर वेळ सेवेमधये होतया. यामधये वंशपरंपरागत पूजािवधी हक असणाऱया पुजाऱयाचा समावेश नाही. मात दैनिं दन कायम सेवेमधये असणाऱया पुजाऱयाचा समावेश आहे. ३) २००३-०४ या वषी सुमारे ११.६० कोटी वयकतीनी या २५ देवसथानाना भेटी िदलया. ४) या २५ देवसथानाकडील मालमता एकण र. १३७४.३६ कोटी र. पुसतकी मूलयाची होती. तयाची ू बाजारमूलय अनेक पटीने आहे. ५) या देवसथानाना िमळालेलया महसूल सवरपाचया देणगया व दिकणा २००३-०४ यावषी एकण र. ३२.२८ ू कोटी होतया. ६) या देवसथानाचा एकण खचर या वषी र. २९.५३ कोटी होता. ू ७) याता व उतसव हे या सवर देवसथानाचे लकणीय सवतंत वैिशषय़ आहे. ८) या देवसथानाचे भौगोिलक सथान, ऐितहािसक, सासकृितक महततव वैिशषय़पूणर तर आहेतच पण सथापतय शासत, िशलपकला इ. दृषीने असणारे महततवसुदा िवशेष आहे. ९) या सवर देवसथानानजीक शहर व सथळाजवळ पचंड वयापारी आिथरक उलाढाल होते. बँका, िवमा, दलाल, हॉटेल, पयरटन, टेिलफोन, लॉजेस व नेहमीचया वयापारी सेवा इ. ची वािषरक उलाढाल सुमारे ३१०० कोटी र. अंदािजत केली होती. अथात पतयक व अपतयक रोजगार करसंकलन इ. दृषीने या देवसथानाचे आिथरक महततव अधोरेिखत आहे. दुदैवाने याबाबत िनिशत आकडेवारी व मािहती उपलबध नाही. सरासरी िकमान पाचपट वाढ ही संपूणर मािहती देणयाचा उदेश हा की, या लेखामधये माडलेले िवचार जया संशोधन व मािहतीवर आधािरत आहेत तयाची सथूल कलपना वाचकाना यावी.वरील आकडेवारी अदयावत जमा केलयास तयामधये सरासरी िकमान पाचपट वाढ झालयाचे आढळेल व या िवषयाचे गाभीयर लकात येईल. सापत लेखमालेमधये वरील अभयासाचया पाशरवभूमीवर, खालील चार पमुख गोषीचा ऊहापोह करणयाचा पयत आहे. अ) देवसथान वयवसथापनाबाबतचया लकणीय बाबी. ब) देवसथानाकडू न देणयात येणाऱया सुिवधा, सोयी व तयाचयाकडू न पूणर करणयात येणारी धािमरक काये. क) देवसथानाचे आिथरक वयवसथापनाची वैिशषय़े. ड) देवसथानाची संघटन संरचना व तयामधये अपेिकत सुधारणा, तयाचे वयवसथापन व पशासन. ७/७/२०११ देवसथान’ या संसथेबाबत हवया तेवढय़ा गाभीयाने िवचार मंथन आढळत नाही. िवचारवंत, पिसदी माधयमे, राजयकते, शासकीय अिधकारी आिण सामानय जन या सवानी देवसथानाबाबत िवचार करताना काही पमुख वैिशषय़पूणर बाबीची नोद घेणे आवशयक आहे. कारण देवसथाने केवळ पाथरना सथळे नाहीत तर संपूणर समाजासाठी काम करणारी धमरिनरपेक संसथा आहे. तयानी ऐितहािसक आिण वतरमानकाळातील केलेले योगदान तयाना महततव पापत करन देतातच, परंतु साततयाने ते महतव भिवषयात वाढेल. अशी पिरिसथती िनदेिशत करतात. तयामुळे ‘देवसथान वयवसथापन’ हा केवळ धिमरक िवषय मानणे ही आतमवंचना ठरेल.देवसथान वयवसथापनाबाबत काही महततवाचया बाबीची नोद घेणे आवशयक ठरेल. १) सामािजक संसथा : ‘देवसथान’ ही एक भारतीय समान जीवनातील कुटुंब संसथे इतकीच महतवाची संसथा आहे. यजसंसथेचया असतानंतरच या संसथेचा उदय झाला. यजसंसथेची आरेखने व पाचीन मंिदराची आरेखने याचयामधये पचंड सामय आढळते. इ.स.पूवर १०० वषे या संसथेचा उगम झालेला आढळतो. देवसथानाचया पाथिमक अवसथेमधये तयाचा उदय हा सामानयजनाचया सतरावर झालेला आढळतो. गामीण, आिदवासी, समाजातील मधयम आिण िनम सतरावरील जनतेपासून यज संसथा दुरावली गेली आिण या सामािजक सतरावर पाकृत देवता उदा. वनदेवी, आसरा, गावदेवी, बिहरोबा, वेताळ इ. सारखया देवताची पूजा सथाने उदय पावली. काळाचया ओघात समाजातील अिभजनवगानेही संसकृत देवता उदा. गणेश, दुगा, िवषणू, इ. देवताची पूजा सथाने उदयास घातली. देवसथानाची कायरकेते समाजातील सवर घटकाना धमेिनरपेकिरतया वयापणारी आहेत, होती आिण राहतील! महणूनच देवसथाने ही भारतीय जीवनातील पमुख सामािजक संसथा होय. २) देवसथानाची अिनरबध संखया : ‘देवसथान’ िनिमरती ही िहंद ू धमामधये एक पुणयकृतय मानले गेलयाने तयाचया िनिमरती, नोदी, पशासन, दैनिं दन कामकाज, तयाचे िनयमन इ. सवर बाबी या बवहंशी वयकतीगत सवरपात रािहलया.देवसथानाची िनिमरती करणयासाठी कोणतयाही धािमरक संघटना वा इतर औपचािरक संघटनेची पूवर परवानगी घयावी लागत नाही. काही धािमरक िवधी वगळता, देवसथानाचे दैनिं दन कामकाज कसे चालावे, तयाचयावरील मालकी, तयाचया मालमतावरील वापराचे िनयंतण, तयाचया नोदी इ. सवर पशासकीय बाबतीत, ं िवशसत कायदा िकवा ततसम इंगज कालीन संसथान पातळीवरील तुरळक पयत वगळता कोणतीही धािमरक वा शासकीय िनयामक यंतणा अिसततवात पूवी नवहती. तयामुळे देवसथानाची िनिमरती ही अिनरबधपणे होते. आधुिनक काळात तर काही लोकाचा हा पूणरवेळ रोजगाराचा िबनभाडवली, िनधोक पण िनिशतपणे पचंड संपती गोळा करणयाचा राजमागर झालयाचे आढळते. देशभर वाढणारी साई मंिदरे, ितरपती मंिदरे हे याचे ढळढळीत उदाहरण आहे. अथात मंिदराचया िनिमरतीबाबत आकेप असणयाचे कारण नाही. िचंतेची बाब आहे ती तयाचया संघटनातमक सवरपाचया अभावाची, तयाचे पशासन, पािवतय, धािमरक महततव याबाबतीत िनयमनाचा एकसंघतेचया, समनवयाचया संपूणर अभावाची व तयातून तयाला पापत होणाऱया आिथरक िपळवणुकीचया सवरपाची! ३) अपुऱया नोदी : २००१ चया जनगणनेनुसार इतर धिमरयाचया पाथरना सथळाची संखया अचूक उपलबध आहे. इतकेच नवहे तर ती अदयावतही िमळेल! पण देवसथानाची संखया िमळेल काय? २००१ ची आकडेवारी सागते संपूणर भारत वषामधये मंिदराची संखया १.९३ दशलक होती आिण तयापैकी महाराषटामधये १.७५ लक मंिदरे होती. भारतातील पतयेक शहर, महानगर, गाव, वाडे, पाडे इतकेच नवहे तर राजय व राषटीय महामागर, डोगर, नदाची उगमसथाने व िकनारे तयावरील देवसथानाची संखया लकात घेता या आकडेवारीवर कसा िवशास ठेवावा? ं मग ही आकडेवारी खोटी का? अिजबात नाही! ही आकडेवारी शासकीय दपतरी िवशसत कायदा िकवा ततसम कायदे, िनयम इ. अंतगरत जी मंिदरे नोद झालेली आहेत तयाची आहे. पिरिसथती अशी आहे की, नोदणी न झालेली असंखय देवसथाने मोठय़ा पमाणावर कायररत आहेत. तयाचयाकडे अमाप अचल व चल संपती आहे. ितचा िवनीयोग, धािमरक िवधी, पथा याबाबत पूणर अिनरबध सवातंतयाचा उपभोग ही संसथाने घेत आहेत. तयाबाबतची कोणतीही अिधकृत आकडेवारी कोणतयाही संघटनेकडे उपलबध नाही. मग तयाचया कामकाजाचे िनयमन, पमाणीकरण या लाबचया गपपा आहेत. ४) देवसथानाची नोद ; एक समसया : जी देवसथाने महाराषटात िवशसत कायदाखाली नोदली जातात तयाचा समावेश ‘अ’ सूिचमधये केला जातो. मात या सूचीमधील नावे पहाता, गणेश उतसव मंडळे, देवी उतसव पितषाने , धमरशाळा, िविशष जातीचया देवताची पूजा सथानेसहीत मंगल कायालयेही नोदली गेलेली आढळतात. याला कारण ‘देवसथान’ या संजेची नेमकी वयाखया नाही. मंिदर ही इमारत िनष कलपना होय. वासतिवक मंिदरािशवायही देवसथाने अिसततवात आहेत. तयामुळे कायदाने ‘देवसथान’ ही संजा वयापकरपाने अधोरेिखत झाली पािहजे. िहंदचया देव देवताची संखया, तयाचे पंथ उपपंथ, तयाचया जाती पोटजाती इ. ची संखया पाहता देवसथानाचे ू शासतशुद वगीकरण ही आवहानातमक बाब आहे. देवसथानाचे सवरमानय व वयावहािरक शासतशुद वगीकरण केलयािशवाय तयाची िनयामक व संघटन संरचना अिसततवात आणणे अशकयपाय आहे. देवसथानाचा अिसततव ं काल, देवताचे सवरप, तयाचया मालमता, उतपन याची िकमत इ. अनेक सवरपाचया पायाभूत कसोटय़ाचा साकलयाने िवचार करन तयाचे वगीकरण करावे लागेल. देवसथानामधये संत, सतपुरषाचया समाधी सथानाची संखयाही मोठी आढळते. तयाचाही िवचार करावा लागेल. ५) देवसथानाचे खरे लाभाथी कोण? : सवात महतवाची बाब महणजे देवसथाने कशासाठी व कुणासाठी, हे ठरवले गेले पािहजे याचे वरपागी उतर तया देवसथानातील देवतेसाठी! असे येणयाची शकयता जासत! वासतिवक देवसथानाचा इितहास पहाता संशोधनामधये असे आढळते की, सामानय जनतेशी यजसंसथेची नाळ तुटली आिण यजसंसथा काही मूठभर उचचवणीयाची बाहुली झाली, तयाचा पिरपाक तया संसथेचा ऱहास झाला. तयातूनच सामानयानी पथम पाकृत देवताची पूजासथाने पारंभ केली. महसोबा, खंडोबा, बिहरोबा, गावदेवी, सात आसरा इ. देवताचया पूजा सथानाना व पथाना हजारो वषाचा इितहास व संदभर आहे. संसकृत देवता उदा. िवषणु, गणेश, दुगा इ. देवताची पूजासथाने साधारणत: २००० ते २५०० वषाचया इितहासाची साक देऊ शकतात. आजही देवसथानाला भेट देणारे कोण आहेत? धकाधकीचया जीवनात भाविनक आशय शोधणारा सामानय माणूस! याचाच अथर देवसथानाला भेट देणारे भािवक हेच देवसथानाचे ‘लाभाथी’ मानले गेले पािहजेत, देवसथानाचे पशासन, वयवसथापन, संघटनच नवहेतर पतयेक कृतय हे या ‘भािवक’ वगाचया सेवेसाठी कायररत असले पािहजे, देवसथानातील देवता व भेट देणारे ‘भािवक’ हेच या देवसथान वयवसथापनाचया कायाचा केदिबंद ू हवेत. दुदैवाने वसतुिसथती अतयंत िवपयासत आहे आिण माधयमामधये जया गोषी टीका िवषय चिचरलया जातात तयाचे पमुख कारण महणजे देवसथानाचे ‘लाभाथी’ कोण याबाबत असणारी सामािजक अनिभजता होय! ६) देवसथानावरील वंशपरंपरागत हक : िवशसत कायदा अंमलात येणयापूवी देवसथानाचे अंतगरत संघटन व पशासन पूणरपणे ‘वतनदारी’ पदतीने आढळते. राजे महाराजानी सथापलेलया, जीणोदार केलेलया देवसथानाची इनाम वतने िविशष जातीचया समाज समूहाला नेमून देणयात आली. उदा. पंढरपूरला शी िवठल देवतेसाठी बडवे व शी रिकमणी देवीसाठी उतपात, तयंबकेशरी शुकल, तुंगार, तुळजापुरी भुते, पालेकर, उपाधये इ. देवसथानासाठीसुदा कालौघात ततकालीन राजसतानी वेळोवेळी पुजारी व इतर हकदार देवसथानाचया कारभारासाठी नेमले. संशोधनातील अभयासानुसार िवशसत कायदा अंमलात येणयापूवीचया देवसथानाबाबत सुमारे ९९ टके देवसथाने वािशक हकदाराचया ताबयात होती. िवशसत कायदा आलयानंतर यापैकी बहताशी हा ु ं नयायालयीन वादाचा िवषय झाला व तो अदाही सुटला नाही. िकबहुना वािशक हकासंदभात वयावहािरक उपाय न काढता देवसथानाचे वयवसथापन कायरकमतेने करणे अशकय आहे. िवशसत कायदा येणयापूवी अिसततवात असणाऱया सवर देवसथानाबाबत अपवादातमक एखादे देवसथान वगळता लकणीय बाब आढळते ती महणजे तया देवसथानाचया मालमतेबाबत, धािमरक िवधीबाबत असणारे वािशक हक! हे हक व तयाचे हकदार हे आधुिनक काळातील िवचारवंताचया, भािवकाचया व शासनकतयाचया टीकेचे पमुख लक ठरले आहेत. तयाला काही वासतव कारणे आहेत. हे मानय करनही तटसथपणे ही बाब सपष करािवशी वाटते की, िवसकळीत का होईना हे हक पदान करणाऱया ततकालीन राजसताना या हकदाराना हक देणयावाचून पयाय नवहता! एका अथाने असंघिटत सवरपात गरजेपोटी या देवसथानाकिरता कामकाज चालिवणयाची ही एक पकारची ततकालीन वयवसथाच होती. हे हकदार व तयानी केलेली दुषकृतये कणभर वादासाठी बाजूला ठेवून िवचार केलयास असे मानय करावे लागेल की, अनेक पाचीन देवसथाने , तयातील देवताचे पािचनतव, धािमरक महतव, तयाची चल व सथल संपती, सासकृितक परंपरा इ. जतनामधये या हकदाराचे योगदान अतुलनीय व कौतुकासपद आहे. अनयथा तुळजाभवानीचे पाचीन दािगने उदा. िशवाजी महाराजानी अिपरलेले दािगने , पंढरपूरचे अबजावधीचे दागदािगने आजचया िपढीला िदसले असते काय? याचा अथर या हकदाराचया दृषकृतयाना कमा करणे वा तयाचे समथरन करणे हा या िवधानाचा अथर नाही. मात, या हकदाराना हाकलून वा बेदखल करन काय साधय होईल? याचा िवचार करावा. याचया हकामधये कालोपयोगी व समाजोपयोगी सुधारणा केलयास ते जासत योगय ठरणार आहे. असा पयत भूतकाळात अनेक राजसतानी वेळोवेळी केला होता. हे याच हकदाराचया सनदावरन सपष होते. अथात यासाठी पथम देवसथानाची शासतशुद संघटन संरचना अिसततवात आणणे आवशयक आहे. ८/७/२०११ मंिदराचया आिण धािमरक संसथानाचया अथरकारणावर सधया मोठी चचा सुर आहे. या पाशरवभूमीवर महाराषटातील पमुख मंिदराचया उतपनाची आिण वयवसथापनाची चचा करणारी ही लेखमाला. मागील चचेचया पाशरवभूमीवर, देवसथान वयवसथापनाचया दोन केताचा िवचार कर अ) देवसथानाची पमुख कायरकेते व सदिसथती- मागे नमूद केलयापमाणे देवसथाने ही सामानयासाठी अिसततवात आली. देवसथानाचा इितहास पाहता सामानय वयकतीची ‘अंितम आधारिशला’ (Last resort) ही भूिमका देवसथानानी यशसवीपणे बजावली आहे. देवसथानाचया कायरकेताची िवभागणी सथूलमानाने दोन िवभागात करता े येत. १) धािमरक िवधी व दशरन वयवसथा केत आिण २) समाजािभमुख सेवा केत पिहलया पकारात धािमरक िवधी उदा. देवताचे अचरना, िनतयोपचार, िवशेषोपचार, तिमितक, वािषरक व िनयतकािलक उतसव जयंतया याचा समावेश होतो. देवसथानाचा पकार, देवता इ. संदभात या कायरकमाची संखया कमी जासत असू शकते. हे या देवसथानाचे पाथिमक कायरकेत मानता येईल. याचयाबाबत परंपरा, पथा धमरशासत इ. चा. पभाव िनणायक असतो. याबाबतच वंशपरंपरागत हक, हकदार इ. बाबतचा वाद व गुतागुंत ं मोठय़ा पमाणावर आहे. कारण बवहंशी जुनया देवसथानाचे हक िविशष वंश, जात वा घराणयाकडे आहेत.या सतयाचा आधार घेऊन आधुिनक काळात या वादावर तोडगा शकय आहे. याच कायरकेतामधये देवताचया दशरनाची वयवसथा, पशासन, पसाद वाटप इ. काये समािवष होतात. आधुिनक काळात हे कायर देवसथानाचया िवशसत मंडळाकडे जाते. याबाबत बवहंशी देवसथानामधये िविचत अवसथा आढळते की, िनतयोपचार, उतसव याचया खचाची, दशरन वयवसथा, देवसथान पशासनाचया खचाची जबाबदारी ही िवशसत मंडळाकडे मात देवतापुढे येणारी सवर रोख दिकणा व वसतू समपरणावर अिधकार वंशपरंपरागत हकदाराचा! िवशसत मंडळाकडे तयामुळे उतपनाचे उवरिरत हक राहतात. मात खचाचया जबाबदारीतून वंशपरंपरागत हकदार अिलपत राहतात!! दुसऱया कायरकेतामधये देवसथानाला भेट देणाऱया वयकतीना सोयी उपलबध करन देणे. उदा. देवसथानानजीक व अंतगरत रसते, मलिनससारण वयवसथा, िपणयाचे पाणी, सवचछता, राहणयाची वयवसथा, भोजन वयवसथा, वाहतूक, मािहती देणयाची वयवसथा आिण समाजोपयोगी काये. उदा. िशकण संसथा, गंथालये, दवाखाने , हॉिसपटल, अनाथ गृहे, सामािजक व सासकृितक, कला केतामधये पोतसाहन व पतयक कायरकम, खेडी दतक घेणे, पददिलत वगाचया कलयाणकारी योजना उदा. वेशयाचया मुलाचे संगोपन, िशकण इ. गोषीचा समावेश होतो. या कायरकेताची जबाबदारी देवसथान िवशसत मंडळाकडे आहे. मोठय़ा देवसथानानी या केतात अतुलनीय योगदान िदलयाची उदाहरणे अनेक आहेत. उदा. साई संसथान िशडी, गजानन महाराज संसथान शेगाव, िसदीिवनायक मंिदर, दादर इ. अथात छोटय़ा, मधयम देवसथानाकडू न या मधये िवशेष योगदान आढळत नाही. हेही सतय आहे की, जुनी देवसथाने उदा. पिशम महाराषट देवसथान, कोलापूर, िवठल रिकमणी मंिदर, पंढरपूर, तुळजापूर देवसथान, जेजुरी देवसथान याचे या केतातील योगदान अतयंत तुरळक व िकतयेकदा नगणय आहे. ही देवसथाने पामुखयाने वंशहकदाराचे तंटे व पारंपिरक कलपना यामधयेच अडकन पडलेली अढळतात. इतकेच ू नवहे तर पाथिमक कायरकेत उदा दशरन सुिवधा, भािवक िनवास वयवसथा इ. पमुख कायामधये ही देवसथाने अतयंत असमाधानकारक ठरलेली आहेत. िकतयेकदा तयाची कृतये आकेपाहरही ठरली आहेत. देवसथानाचया कायरकेताची वयापती िनधारण करणयासाठी खालील पमुख घटकाचा पतयक दूरगामी पिरणाम होतो. १) देवसथानातील देवतेचे धािमरक महततव व जनमानसातील शदा. २) देवसथानाला भेट देणाऱया भािवकाची संखया. ३) देवसथानाला िमळणारी उतपन साधने व समपरणाची संखया आिण मूलय. ४) िवशसत मंडळाचया सभासदाचया पशासकीय योगयता. ५) सामािजक जबाबदाराबाबत देवसथानाचया धारणा. ६) देवसथानाचे पादेिशक भूभागावरील पभाव. या घटकाचा पतयक पिरणाम देवसथानाचया कायरकेतातील कायरकमतेवर व वयापतीवर होत असतो. देवसथानाचया िनवडक भािवकाशी घेतलेलया मुलाखतीदारे जनमानसाचा कानोसा संशोधनादारे घेता आला. भािवकानी जी देवसथाने दशरन, िनवास, भोजन, वैदकीय सोयी इ. कायरसेवाबाबत कायरकम भूिमका वाढिवत आहेत. तयानाच अगकमाची पसंती िदली. तयामधये साई संसथान, िशडी, सवामी समथर देवसथाने , अकलकोट, गजानन महाराज संसथान, शेगाव यानाच पिहले पसंतीकम िमळाले. उवरिरत देवसथानाबाबत लोकाचया तकारी आहेतच पण िकतयेकदा तीवर आकेप आढळले. असवचछता, दशरनाची गैरसोय, पुजारी वगाची गैरवतरणूक,िनयोजनाचा अभाव, देवसथानातील राजकारण, भषाचार, याबाबत तीवर भावना आढळतात तर वयापारी वगर, चोऱया, िभकाऱयाचा उपदव, पाणयाचे बळी, पदूषण, मालमताकडे दुरसतीचा अभाव या पमुख तकारी आढळतात. यामुळे भािवकाचया भावना व मागणयाची पूतरता ही देवसथान पशासनाची वैधािनक जबाबदारी मानून तयाचे उतरदाियतव सपषपणे िनिशत केले गेले पािहजे. ब) देवसथानातील अथरवयवसथापन : देवसथानाची मालमता व उतपनाचे आकडे हे पिसिदमाधयमाचा आवडता बातमी िवषय आहे. वासतिवक इतर धिमरयाचया पाथरना सथळाचया मालमता, उतपनाचे आकडे, तयाचा िविनयोग इ. बाबी देवसथानापेका अनेक पटीमधये आहेत व तयाचया वयवसथापनामधयेही तुटी असू शकतात. मात देवसथानाबाबत मात ठळक बातमया तर पिसदीला येतातच, पण तयाचा आिवभाव हासुदा आकेपाहर असतो. जणू फार मोठे आिथरक घोटाळयाची उगमसथाने महणजे देवसथाने व देवसथानाना या बाबीची आवशयकताच काय, असा आिवभाव पिसिदमाधयमाचया वाताकनात आढळतो. असे का होते? याला उतर महणजे पुनहा जनमानसामधये देवसथानाचया कायरपदतीबाबत जो सुपत कोभ आहे तयाला या वाताकनाने फु ंकर बसते व पिरणामहीन चचा तर होतेच पण देवसथान वयवसथापनाची समाज मनातील पितमाही डागाळते. यासाठी वाताकन िवशुद सवरपात तर असणे गरजेचे आहेच पण जनमानसातील शदेला तडा जाऊ नये या पदतीने हवे. देवसथानाचया आिथरक कायरपदतीची मािहती गोळा करीत असताना काही वैिशषय़पूणर बाबी आढळलया. देवसथानाना पापत होणारी समपरणे व रोख रकम सामानयत: दोन पकारची असते. देवतेपुढील दिकणा (ही सवात मोठी रकम असते. मात जुनया देवसथानामधये याचा अिधकार वंशपरंपरागत हकदाराकडे आहे. िवशसत मंडळाला ही रकम पापत होत नाही.)पापत दिकणा, मोठय़ा व छोटय़ा देणगया, देवतेपुढे व इतरत दिकणा पेटीतील दिकणा, पूजा सािहतय मूलय, िविवध पकाशनादारे पापत िवकी मूलय, िनवास-भोजन-पसाद मूलय इ. मागानी िमळणाऱया रकमा या दरवषी बदलतया असतात व भािवकाचया संखयेशी पतयक िनगिडत असतात. देवसथान िवशसताचया वयवसथापन कायरकमतेशी याचे पमाण सरळ व पतयकपणे िनगिडत असते. गुतवणुकीवरील वयाज, ं मालमताचे भाडे, शेती उतपन, इनाम, वषासने , शासकीय अनुदाने इ. िसथर उतपनाची साधने देवसथानाशी लकणीय पमाणावर िनगिडत आहेत. या वयितिरकत देणगया महणजे जीणोदार, िनवास, अनदान इ. साठी या िविशष हेतूंिशवाय िमळणाऱया देणगयाचा मोठा आकडा असतो. वसतू, अलंकार, वाहने , इमारती, जिमनी इ. सवरपातही िमळणारी देणगी मोठय़ा पमाणावर असते. देवसथानाचया खचाचया बाजूंचा कविचतच िवचार केला जातो. वासतिवक हा खचरही िविवध सवरपाचा व मोठा असतो. देवसथानाचा दैनिं दन वा महसुली खचामधये दैनिं दन पूजा, अचरनावरील खचर, पसाद वाटप, िविवध उतसव, कायरकमावरील खचर, अनदान खचर इ. सारखा देवसथान उपकमावरील खचाचा पमुख भाग असतो. यािशवाय पशासकीय खचर, कायालयीन खचर, शासकीय व पशासन कर, सथािनक कर व आयकर व इतर अपतयक कराचे मोठे दाियतव देवसथाने पदान करतात. मात या बाबीची चचा केवहाही होत नाही. िविवध मालमताचया खरेदीवरही देवसथाने, सढळ खचर करताना आढळतात. इमारती, जिमनी, वाहने , सवयंपाकगृहाची आधुिनक वयवसथा, देवताचे दािगने , सोनयाची मौलयवान िसंहासने वा पभावळी, मुगुटे इ. मोठा भाडवली खचर देवसथान करीत असतात. याचा पिरणाम महणजे खरेदी पदत, अंतगरत िहशोबतपासणी, आिथरक वयवहाराचया अंतगरत िनयंतणपणाली, बाहय़ वैधािनक िहशोब तपासणी, आिथरक वयवहाराचया आधुिनक िनयोजनपदती इ. बाबत गंभीर दोष देवसथानाचया अथर वयवसथापनात आढळतात. िहशोबाची कागदोपती वैधािनक पूतरता हा एवढाच पमुख उदेश व बंधन राहते. तयामुळे अनेक गैरपकार, मालमताचा अयोगय वापर, िवनाश, इ. सारखया घटना घडतात व देवसथानाची पितमा डागाळते. आयकर कायदा १९६० कलम ८० (जी) तील तरतुदी पामािणक देवसथानाबाबत अनेकदा जाचक ठरतात, हा सवतंत चचेचा िवषय होय. मालमता व वंशपरंपरागत हकाबाबत तंटे बखेडे तयानुसार, नयायपवीष पकरणे व तयावरील होणारा मोठा खचर, तया मालमता या हकािवना होणारे आिथरक नुकसान हा देवसथानाचया िचंतेचा पमुख िवषय आहे. मात तो पूणरत: दुलरिकत आहे. या पाशरवभूमीवर िवचार करता, िवशसत कायदामधये देवसथानाकिरता अथर वयवहाराबाबत सवतंत तरतुदीची आवशयकता भासते. अथरवयवहाराचे पिरणामकारक िनयोजन, िनयंतण व योगय पिरणामासाठी देवसथानाचे िवशेष सथान लकात घेऊन वैधािनक तरतुदी केलया जाणयाची गरज आहे. ९/७/२०११ मंिदराचया आिण धािमरक संसथानाचया अथरकारणावर सधया मोठी चचा सुर आहे. या पाशरवभूमीवर महाराषटातील पमुख मंिदराचया उतपनाची आिण वयवसथापनाची चचा करणारी ही लेखमाला. मागील मुदय़ाचया संदभात देवसथानाचे संघटन आिण पशासन हा अतयंत महततवाचा मुदा आहे आिण तोच अनेक समसयाचे उगमसथानही आहे. समाजातील पतयेक घटकाने या गोषीचा गाभीयाने िवचार करन सखोल व पामािणक िवचारमंथन करणे आवशयक आहे. देवसथानाचे संघटन आिण पशासनं ं देवसथानाचे कोणतेही पादेिशक िकवा राषटीय पातळीवरील धािमरक सतरावरील िकवा शासकीय पातळीवरील औपचािरक संघटन अिसततवात नाही. इतकेच काय, एखादे अनौपचािरक वयासपीठही नाही. याउलट इसलाम व िखशनाचया पाथरनासथळाचया सुबद संघटन संरचना पादेिशक, राषटीय आिण आंतरराषटीय सतरावर आहेत. तयाचया पाथरनासथळाचया पशासनासाठी पसथािपत पथा, रढी या अतयंत सुसपष आहेत. िहंदंचे असंखय दैवत ू पकार, पंथ, उपपंथ याबरोबरचे देवसथानिनिमरतीबाबत अिनरबध सवातंतय इ. अनेक कारणामुळे अशा संघटन पकाराचे अिसततव देवसथानाबाबत मूतर सवरपात येऊ शकले नाही. काही अपवादातमक पंथीय देवसथाने उदा. साधू-बैरागी पंथाचे आखाडे, िविशष पंथाचे मठ व तयाचे महंत इ. वगळता सवर पकारचया देवसथानाचया संघटन करणयाचा एखादासुदा ढोबळ पयत झालेला आढळत नाही. देवसथानाचया सुिनयोिजत संसथातमक वाढ व गुणातमक िवकासाकिरता सवरमानय व पूणरपणे सवर संबिं धताना सवीकृत अशा संघटन पकाराचा िवकास करणे ही काळाची गरज आहे. सदिसथतीत देवसथाने िवशसत संसथा महणून नोदली जातात. तया कायदातील तरतुदीनुसार िवशसत मंडळ याचे वयवसथापन व पशासन करणयास जबाबदार असते. िवशसताची नेमणूक िविशष िवशसत दसतऐवज, ं नयायालयाची आजा िकवा शासकीय आदेश यापैकी एखादा पदतीने होते. देवसथानाचे सवरसाधारण पशासनावर ं देखरेख, धोरणातमक िनणरय, िनयोजन ही या िवशसत मंडळाची पमुख काये होत. कायरकारी िवशसत िकवा ं मुखयािधकारी िकवा मुखय वयवसथापक हा देवसथानाचया अंतगरत संघटनेचा कायरकारी पमुख अतयुचच अिधकारी असतो. अचरना करणारा पुजारीवगर व कायालयीन सेवकवगर असे पमुख दोन पकारचे िवभाग तयाचया िनयंतणाखाली येतात. बवहंशी जुनया देवसथानामधये पुजारीवगाकडे वािशक हक आहेत. तयामुळे तयाचया िनयुकती, मानधन, िशसतपालन इ.बाबत कोणतेही वासतव अिधकार या अिधकाऱयाकडे व िवशसत मंडळाकडे नाहीत. उवरिरत कायालयीन सेवकवगर हा मात पतयकपणे िवशसत मंडळ व मुखयािधकाऱयाचया अिधकार केतामधये येतो. संपूणर देशाचया समाजजीवनातील धािमरक, सासकृितक व राजकीय केतातील पतयेक टपपयामधये होणाऱया बदलाची देवसथाने ऐितहािसक साकीदार तर आहेतच पण अनेकदा तया बदलाचे कतेपणही तयाचयाकडे होते. अभयासादरमयान उपलबध मािहती, आकडेवारी, िविवध केतातील तजज वयकती, शासकीय अिधकाऱयाशी झालेलया चचातून या देवसथान संसथेचया वयवसथापनपणालीमधये बदल जया मुदय़ावर आवशयक आढळला तयाचा थोडकयात िवचार कर. देवसथाने जरी मूलत धािमरक संसथा असलया तरीही तयानी संपूणर समाजासाठी समाजसेवा व सासकृितक, राजकीय केतामधये धमरिनरपेक अतुलनीय योगदाने िदलेली आहेत व भिवषयात देणे अपेिकत आहे. तयामुळे वेगाने बदलणाऱया आजचया समाजजीवनाचया बदलतया गरजा तयानी ओळखून तयानुसार कायरपदतीसाठी सधयाचया संघटन पदतीमधये मूलभूत बदल करणे तयाचया भावी काळासाठी व आशयपूणर अिसततवासाठी आवशयक आहे. देवसथानाकडील सधयाची असणारी चल व अचल संपती, तयाचे वेगाने वाढणारे उतपन याचा िवचार करता तयाचया सुयोगय वापरासाठी, देखभाल, िवकासासाठी आिण मुखय महणजे असामािजक तततवापासून तयाला संरकण देणयासाठी अथरवयवसथापन पदतीमधये बदल आवशयक आहे. देवसथानाचया सेवेमधये असणारे मनुषयबळ लकणीय आहे. तयाचे पिशकण, मानधन, सेवा शती, तयाचा िवकास, सामािजक संरकण, िनवृतीनंतरचा लाभ इ.बाबत अकमय दुलरक झालेले आहे. िवशेषत धािमरक पिशकणाचया सोयीचा पूणर अभाव हा अचरना कायामधये भिवषयामधये अडथळा ठर शकतो. इतकेच काय, समाजातील ं बुिदमान वयवसथापकवगर इकडे येत नाही. वासतिवक काही देवसथाने मोठय़ा कपनयाचया तोडीची असूनसुदा तयाना सकम आिण वयावसाियक कौशलय असणारा वयवसथापकवगर उपलबध नाही. तयामुळे देवसथानाचया संघटन रचनामधये योगय बदल घडवून वयावसाियक कौशलय असणाऱया बुिदमानवगाचया सेवा देवसथानाना उपलबध करन घेता येईल. देवसथानाचया पुजाऱयाचा वंशपरंपरागत हक नेहमीच वादाचा िवषय आहे. तयाचे समूळ उचचाटन हा अनेकाचया चचेचा छंदिवषय आहे, तर देवसथान वा धािमरक संघटनासाठी वातावरण तापिवणयाचाही िवषय आहे. तयाचे उचचाटन महणजे फार मोठी धािमरक व सामािजक सुधारणा असा आिवभाव िदसतो. या पुजारी वतनदारी पदतीचा सूकम अभयास करता असा िनषकषर िनघतो की, या वगाला शेकडो वषे पूजेचे व देवसथानाचया विहवाट व वयवसथापनाचे वंशपरंपरागत हक पापत झाले आिण तयामधये कालानुरप सुधारणाही झालया होतया. तयाना पगारी नोकरीचे सवरप कदािप नवहते. जया काळात देवसथानाचे उतपन व मालमता या मयािदत होतया व सामािजक, राजकीय िसथती अिसथर होती तया काळात या हकदारवगाने अतयंत िनषेने देवसथानाची सेवा केली आहे. मालमता, रते इ. परंपराचे जतन केले आहे. काळाचया ओघात या वगाला अनेक दोष, उदा. धािमरकरीतया भािवकाची िपळवणूक, मगुरी, अतयाचार इ. गंभीर दोषाची जरी लागण झाली असली तरी तयाचे देवसथानचया कायातील ऐितहािसक योगदान नाकारणे कृतघपणाचे व अनयायी सवरपाचे ठरेल. तयाचया योगदानामुळेच अनेक देवसथानाची ऐितहािसक कागदपते, रते, दागदािगने , मूती इ. ठेवा आजचया व भावी िपढीला िदसत आहे. दुसरी गोष अशी की, या वगाचे उचचाटन करन समाजाला कोणता लाभ होणार? हा वगर जया आतमीयतेने आिण कायरकमतेने देवसथानाचे अचरनाकायर कर शकतो तयापमाणे नवीन तयाचया जागी आलेला नोकरवगर करणे शकय नाही. तया नवीन वगास पिशकण देणयाची सोयसुदा उपलबध नाही आिण ती िनमाण करणे सदिसथतीत अशकय आहे. तयामुळे या वगाचया चागलया बाजूचा िवचार करन तयाचया दुषकृतयावर िनयंतण ठेवून देवसथानाची धािमरक काये तयाचयाकडे ठेवणे हेच वयावहािरक शहाणपण होय. तयासाठी अतयंत सुसमनवियत व सुसंघिटत संरचना िनमाण करणे आवशयक आहे. तयाचया वंशपरंपरागत कौशलयाचा उपयोग भािवकाचया धमरकृतयातील समाधानासाठी िनिशतच मोलाचा घटक ठरतो. गरज आहे ती तयाचयावर नयायािधिषत व काळाचया गरजेनुसार सुिनयंतणाची. कोणतेही देवसथान येणाऱया भािवकाचया पदतशीर व शासतशुद नोदी, वगीकरण करीत नाही. वासतिवक वयवसथापनासाठीच नवहे तर आजचया दहशतगसत वातावरणामधये सुरिकततेचया दृषीने अशा गोषीची आवशयकता आहे. या तुलनेत िखशन व इसलाम धमीयाचया पाथरनासथळामधये मयािदत सवरपात तरी अशा नोदी आढळतात. तेवहा देवसथानाबाबत सरकारकडे तकारी येतात तेवहा नवीन कायदा करणयात येतो आिण तोही तया िविशष देवसथानापुरता व तोकडा. तयामधून मूळ समसया दूर झालयाचे एकही उदाहरण देता येत नाही. थोडकयात, काय तर वरवरची मलमपटी होते. पथमतच उललेख केलयापमाणे देवसथानाचे खरे व पमुख लाभाथी हे भािवक आहेत. तेवहा तयाना कायदेशीर अिसततव पदान करणे व देवसथान वयवसथापनात सिकय सहभागासाठी समािवष करणे आवशयक आहे. मात तयाना पुरेसे व खरे पितिनिधतव देणारे िवशसत मंडळ एकही आढळले नाही. कारण भािवकाचा पितिनधी खऱया पदतीने िनवडणे सदिसथतीमधये अशकय आहे. देवसथानाला दैनिं दन वा िनयिमत भेटी देणारे, देणगया देणारे, पतयक िनवासासह सेवा पुरवणारे इ. सारखया कसोटय़ाचा वापर करन भकत मंडळामधून पितिनधी घेता येतील, मात तयासाठी पथम खऱया व शासतशुद नोदी उपलबध वहावया लागतील, तशा यंतणा पामािणकपणे िनमाण करावया लागतील. अनयथा िनवडणुकाचया भषाचाराचे एक नवीनच केत िनमाण होईल. अथात एक वा अनेक कसोटय़ाचा वापर करन अशी भकत मंडळे व तयाचे पितिनधी हे सवपरंजन िनिशतच नाही. गरज आहे पामािणक राजकीय इचछेची! देवसथानाना भेटी देणाऱया वयकतीना उपलबध करावया लागणाऱया सोयी, धािमरक समाधान िमळवून देणाऱया सुिवधा इ.चया पमाणीकरणासाठी व कायरकम अंमलबजावणीसाठी सधयाची वयवसथा अतयंत तोकडी आहे. देवसथानानी समाजजीवनामधये अनेकागी भूिमका िनभावलेली आहे. समाजाचया अिसथर राजकीय काळामधये, सवातंतय लढय़ामधये, तयानंतर बहुिवश समाजोपयोगी कायामधये उदा. पाथिमक ते उचच िशकण सुिवधा या संसथा, सामानय ते अतयंत पगत सुिवधा वैदकीय सोयी, रसते, बिगचे, धयानमंिदरे, अनाथालये, िपणयाचया पाणयाचया सोयी, पददिलत व दुलरिकत समाजघटकाना सेवा - उदा. वेशयाचया मुलाचे संगोपन, िशकण इतयादी अतुलनीय असे धमरिनरपेक योगदान भूतकाळामधये आिण आधुिनक काळामधयेही िदले आहे व पुढेही देतील. याचया कायरकम अंमलबजावणीसाठी सधयाची संघटन संरचना बदलणे गरजेचे आहे.(भाग - ५ मंगळवारी) तुझे नामाचा वयवहार-भाग-५ डॉ. पी. आर. वेळापुरे ,मंगळवार, १२ जुलै २०११ देवसथानाचे संघटन आिण पशासन यामधये कोणता व कसा बदल करावा? याचे एका दमात व एकमेव उतर अशकय आहे. अभयासावर आधािरत काही िशफारशी करीत आहे. मात तयाचे एकमेव असा दावा नाही. इतकेच नवहे तर तयाचा साकलयाने िवचार करनसुदा एका झटकयात बदल करणे अशकय आहे. तेवहा हे बदल सवर देवसथाने, सामानय जनता याना िवशासात घेऊन व टपपयाटपपयाने उतकात करत जावे लागतील, याची पसतुत लेखकाला जाणीव आहे. तरीही चचेचा पारंभ महणून काही िशफारशी करीत आहेत. सधयाचया िवशसत कायदा, तयाचया तरतुदी, देवसथानाचया तुटी, गैरकारभार, वंशपरंपरागत हक, देवसथाने सेवा इ. बाबतचया तकारी, शासनाने केलेलया िविशष देवसथानािवषयीचे कायदे, इ. चया पाशरवभूमीवर देवसथानासाठी सवतंत कायदा वहावा असा एक मोठा मतपवाह आहे. मात संशोधनातगरत अभयासामधये आलेले अनुभव, िनरीकणे व िवशसत कायदाचया तरतुदीचे पाथिमक जान व आधारावर अशा सवतंत कायदाची आवशयकता पसतुत लेखकाला वाटत नाही. कारण िवशसताचया नेमणुकीमधये आधुिनक सामािजक पथाची जपवणूक हा कायदा करतो. धमरमताचे सवातंतय व समता याला हा कायदा बाधील आहे. या वयापक पायामुळे िवशसत कायदातगरतच देवसथानासाठी सवतंत तरतुदी करणयात व देवसथानाना तयाचया आकार व पकारानुसार तया लागू वहावयात. िवशसत मंडळामधये ‘भािवकाना ५० टककयापेका जासत पितिनिधतव’ देणयासाठी िनदोष यंतणा िनमाण करणयात आली पािहजे. पुजाऱयाचया वंशपरंपरागत अिधकार व हकामधये कालानुरप सुधारणा (उचचाटन नवहे) करन तयाचया भूिमकेला सकारातमक रप पदान केले गेले पािहजे. कायालयीन, अिधकारीपदाची िनिशत िनिमरती, तयाचे कतरवये व अिधकार यामधये सुसपषता आणली पािहजे. देवसथानाकडू न देणयात येणाऱया सेवा-सुिवधाचे पमाणीकरण झाले पािहजे. यासाठी पिरणामकारक तरतुदी हवयात आिण तया तरतुदी याच कायदाचया सवतंत िवभागादारे िनमाण करणयात यावयात, असे पसतुत लेखकाचे मत आहे. अथात हे कसे करावयाचे हा सवतंत चचेचा िवषय आहे. देवसथान संघटन व वयवसथापनाबाबत आज जी या कणाची गरज आहे ती महणजे देवसथानाना राषटीय, पादेिशक व आंतरराषटीय संसथातमक औपचािरक सवरप पापत करन देणयाची!!! बदलतया काळाचा वेग व मागणया याचया आधारावर असे संसथातमक सवरपच देवसथानाना देदीपयमान कायरकेत पदान कर शकेल याचे सथूल सवरप असे असू शकेल. १) सथािनक संघ - सधयाचया सवर देवसथानानी तयाचे शहर, िजला, पदेश या सतरावर मंडळ-संघ सथापन करावेत. सथािनक सतरावर असावे आिण सवर देवता, समािधसथाने , पंथ, उपपंथ, संपदाय इ. देवसथानानी तयाचे सभासदतव घयावे. असे संघ पदेश-िवभाग सतरावरसुदा तयार वहावेत. ं २) तया सवर पादेिशक मंडळाचे राषटीय सतरावर एक िकवा अिधक सािघक संसथा असावयात. तसेच तयापासून आंतरराषटीय संसथा िनमाण वहावी. ३) देवसथानाना सभासदतव ऐिचछक असावे. अशा देवसथानाना सभासदतवासाठी करामधये सवलत, मालमता, खरेदीमधये अगकम व सवलती इ.सारखी पोतसाहने असावीत. असे संघटन हे ‘िनयंतक’ महणून कायररत न होता सवर देवसथानाचे िमत व मागरदशरक या सवरपाचे असावे. ४) देवसथानाचया अथरवयवसथापन, भािवकाची नोद, अचरना धािमरक िवधी, कमरचारी सेवा शती, भािवकाना उपलबध सेवा इ.बाबत िकमान सवरमानय आचारसंिहता या संघाचया सभासदाना लागू असावी. मात या संघाला देवसथानाचया अंतगरत बाबीमधये हसतकेप करणयाचा अिधकार नसावा. अशा संघाला कामकाजाचे सवातंतय असावे. मात तयाचया िनयामक मंडळावर सामानय जनता, भािवक, शासन याना पुरेसे पभावी पितिनिधतव देणयात यावे. अशा संघाचया कायरकेतात पामुखयाने खालील बाबीचा समावेश वहावा१) देवसथान या संसथेचे संघिटत सवरप िनमाण करणे व तयाचे पभावी अिसततव िनमाण करणे. २) धािमरक सवरपाचे िशकण व पिशकणाचया औपचािरक आिण सुसंघिटत सोयी िनमाण करणे. अगदी सवतंत िवदापीठ दजाचया सोयीचाही तयामधये समावेश वहावा. पिशकणाचे मूलभूत हेतू धािमरक परंपराचे काळानुरप संवधरन व िवकास हा असावा. पिशकणाथीना िवदावेतन देणयाची व रोजगाराची हमी असावी. ३) देवसथानाचया िहतसंबधाची समान कायरकेते िनिशत करन तयामधये िवकास काये घडवणे- उदा. ं आिथरकदृषय़ा संपन देवसथानाकडू न इतर देवसथानाना मदत, नवीन देवसथानाची िनिमरती आिण तयाचे संवधरन इतयादी. ४) धािमरक, तततवजान, धमरिनरपेक तततव, समाजातील िविवध समसयावर, साततयाने चचासते, पिरषदा इ. दारे चचा, िनषकषर संशोधन, मागरदशरन इ. काये, सुसंघिटत वहावीत. ५) देवसथानाचया संवधरनाचे पतयेक केत या संघाचया कायरककेमधये समािवष वहावे. अथात यासाठी पथमत: पादेिशक पातळीवर पचंड चचा-िवचारिविनमयासाठी समाजाचया बुिदजीवीवगाबरोबरच धािमरक पंथ, संपदाय याचे पमुख, देवसथानाचे पमुख, राजकीय पकाचे पितिनधी, वंशपरंपरागत हकदार, शासन इतयादीचा अतयंत िवधायक व सहकायाचया भूिमकेतून सहभाग हवा आहे व हे कायर पारंभ होणयासाठी सधयाचा काळ ही अतयंत योगय वेळ आहे. देवसथानाचया या वसतुिसथतीकडे दुलरक केलयास सधयाचया िपढीला भिवषयात इितहासाकडे कमापाथी होणेसुदा शकय होणार नाही. (समापत) बोळवाण संजय देसाई - शिनवार, ३० जुलै २०११
[email protected] आषाढी अमावासया कोबडी-वडय़ाचया जेवणासाठी अनेकाना आवडत असली तरीही कोकणातलया खारेपाटण या गावात ती बोळवाणानं साजरी होते. बोळवाण महणजे भुताची वरात! तया राती गावकरी गावातलया भुताना गावाबाहेर िपटाळणयासाठी वाजतगाजत तयाची वरात काढतात. ४०-४५ वषापूवीचया भुताचया वरातीचया या आठवणी.. माझया बालपणीची.. ४०-४५ वषापूवीची गोष. मुबई-गोवा महामागावरील िसंधुदुगर िजलहय़ातील खारेपाटण ं ं गावात मी राहत होतो. िजला पिरषदेचया शाळेत ितसऱया िकवा चौथया यतेत िशकत होतो. तेवहाचं कोकण खूपच मागास होतं. आमचं गाव तयातलया तयात महामागावर असलयाने संधयाकाळपयरत थोडीफार वदरळ ं असायची. मात मुखय गाव हमरसतयापासून अधा िकलोमीटर आत असलयाने बाजारपेठ संधयाकाळी साडेसातआठचया सुमारासच बंद वहायची. राती आठचया सुमारास येणाऱया मुबई-िवजयदुगर आिण कणकवली-राजापूर या ं गाडय़ा गेलया की गावातली उरलीसुरली जागही संपायची. तयामुळे राती आठ वाजलयानंतर घराबाहेर भयाण शातता भरन रािहलेली असे. लहान मुलंच नाहीत, तर वयसकर मंडळीसुदा िवनाकारण बाहेर पडायची नाहीत. कारण गावात तेवह वीज आलेली नसलयाने सवरत काळोखाचं सामाजय असे. अशा रातीचया कठीण, परंतु एरवी आनंदभरलया िदवसातील आषाढ मिहनयातलया एका कु ंद संधयाकाळी मी माझा िमत चार गुणीजन याचयासह िफरत होतो. अचानक एक िविचत गोष नजरेस पडली. आजूबाजूचया बहुतेक घरातलया कतया बायका चुलीतले लालभडक, जळते िनखारे घराबाहेर आणत होतया आिण घराचया मुखय दरवाजासमोरील रसतयावर पेरत होतया. तया असं का करताहेत हे माझया बालमनाला कळेना. महणून मी माझयापेका तीन-चार वषानी मोठय़ा असलेलया चारला िवचारलं तर तो महणाला, ‘अरे, तुला माहीत नाही? आज गटारी अमावासया.’ गटारी अमावासयेचा आिण या िनखारे टाकणयाचा संबध काय, हे मला कळेना. महणून ं मी तयाला पुनहा िवचारलं. तर तो महणाला, ‘अरे, गटारी अमावासया महणजे आज राती ‘बोळवाण’ जाणार.’ तरीही मला समजेना. मी तयाला ‘बोळवाण महणजे काय?,’ असं िवचारलं. तेवहा तयाने बोळवाणीचं जे सपषीकरण िदलं तयानं तर माझी पाचावरच धारण बसली. तो महणाला- ‘बोळवाण महणजे भुताची वरात.’ भुताचा िवषय िनघालयाने मी जयाम घाबरलो. पण तरीही आजूबाजूला उजेड असलयाने मी तयाला पश केला.. ‘भुताची वरात ना, मग ती जाईल रसतयाने ! तया वरातीचा आिण या जळतया िनखाऱयाचा काय संबध?’ तयावर ं तयाचं उतर- ‘राती वरातीतली भुतं इतरत पळणयाचा, आजूबाजूचया घरात घुसणयाचा पयत करतात. ती आपलया घरात िशर नयेत महणून वाटेवर हे िनखारे ठेवायचे आिण राती घरं, दारं, िखडकया बंद करन ठेवायचया.’ तयाचया या उतराने माझं समाधान झालं खरं; मात मनात भीतीने घर केलेलं असलयाने मी तातडीने घर गाठलं. तयाकाळी गावात वीज आलेली नसलयाने करमणुकीची साधनंही नवहती. तयामुळे तंबूतला िसनेमा, सकरस, कठपुतळीचा नाच हीच करमणुकीची साधनं होती. पण तीही उनहाळयात. पावसाळयात संधयाकाळी सगळीकडे ं सामसूमच वहायची. किदलाचया उजेडात अधाएक तास अभयास झालयावर आठ-साडेआठचया सुमारास जेवणं आटोपून नऊचया आत गावातले बहुसंखय लोक झोपी जात. तया िदवशीसुदा आठचया आधीच आमची जेवणं झाली होती. आज बोळवाण जाणार महणजे नेमके काय होणार, याचं पचंड कुतूहल माझया मनात दाटलं होतं. घराबाहेर िमट काळोख आिण जोडीला रातिकडय़ाची िकरिकर सुर होती. मधूनच खाचरातील शेतात कोलेकुई होई. रातीचया तया भयाण भीतीदायक वातावरणात िटटवीचे कणरककरश ओरडणे भर घालत होते. भुताचया वरातीचया भीतीने गारठलेलया मला आजूबाजूला जरा जरी खट् झालं तरी दचकायला होत होतं. घरातील बाकी सगळयाना याचं काहीच वाटत नवहतं. तयाचया िनवात गपपा चाललया होतया. मात, तया गपपातसुदा बोळवाणीचा िवषय काढणयाचं धैयर मला नवहतं. न जाणो कुडाचया तया अधरवट बंिदसत घरात भुतं तर िशरणार नाहीत? या भीतीचया दडपणाखाली मी मूकपणे वावरत होतो. कधी एकदा ती भुताची वरात जाते आिण ही काळरात संपते, असं मला झालं होतं. एवहाना घरातलया रेिडओवर िदललीहून पसािरत होणाऱया मराठी बातमया सुर झालया होतया. नेहमीपमाणे दता कुलकणी बातमया देत होते. तया बातमयामधलं मला काही समजत नवहतं; परंतु तरीही मोठय़ा उतसुकतेने तया ऐकणाऱया विडलाबरोबर मीही धीरगंभीर आवाजातलया तया बातमया रोज ऐकत असे. पण आज तयातसुदा माझं मन लागत नवहतं. बातमया संपताच विडलानी सवयीने रेिडओ बंद केला आिण पुनहा घराबाहेरची भयाण शातता व िमट काळोख मनावरचं दडपण वाढवू लागला. आिण अचानक कानावर ढोलकीचा असपषसा आवाज पडू लागला.. ‘ढू म.. ढू ढू म.. ढू म.. ढू म’.. ‘ढू म.. ढू ढू म.. ढू म.. ढू म..’ आवाज थोडासा सपष होताच वडील पटकन बोलून गेले- ‘बोळवाण चालली.’ ते शबद ऐकताच भीतीने माझया अंगावर काटाच उभा रािहला. बोळवाण महणजे भुताची वरात. ती आपलया घरासमोरन ं जाणार, या कलपनेनच मी कमालीचा हादरन गेलो. तरीही घरात सोबत आई-बाबा असलयाने मनातली भीती थोडी कमी झाली. थोडय़ा वेळाने ढोलकीचा आवाज आणखी सपष होताच बाबानी सवाना घरातलया मधलया खोलीत बोलावलं. ं घरातले सवर िदवे मालवले. आिण एकमेव किदलाची वात एकदम लहान करन घरातला उजेड एकदम कमी करन सगळी माणसे झोपलयाचा आभास िनमाण केला. आमहा चौघाही भावंडाना अिजबात हालचाल न करणयाची, आपापसात न बोलणयाची ताकीद िदली. ढोलकीचया आवाजाची तीवरता हळू हळू वाढतच होती. अमावासयेचया तया काळोखया राती नीरव शाततेत ढोलकीचे िविचत आिण भेसूर सूर वातावरणातली भीती आणखीनच वाढवीत होते. एवहाना ढोलकीचा आवाज जवळजवळ यायला लागला होता. गावचया चवहाटय़ावरन िनघालेली बोळवाण खारेपाटण गावचया बाजारपेठेतून एस. टी. सटॅणड, हायसकल, रामेशरनगर मागे आवेऱयाचया पुलावर- महणजे ू गावचया हदीपयरत जाणार होती. ढोलकीचा आवाज आता जोरजोरात ऐक येत होता. बोळवाण आमचया ू ं घराजवळ आली होती. गावातले घाडी, गुरव व बारा-पाचाचे अनय मानकरी बोळवाण नेत होते. सखाराम घाडी हे गावातले जयेष मानकरी मोठमोठय़ाने हाळी देत गावातलया सवर भुताना आपलयाबरोबर येणयाचं आवाहन करीत होते. ‘ऐलीकडचया भुतानो, पैलीकडचया भुतानो, चला गो, चला गो, चला!’ घाडय़ाचया खडय़ा आवाजातली ती जोरदार हाळी बाहेरची भयाण शातता भेदत पार कोषी आळी, बौदवाडी, राऊतवाडी, कलेवाडीपयरत गेली ं असणार. ती कानावर पडताच माझी भीतीने गाळणच उडाली. आमचया घराचया आजूबाजूचया गललयामधून, वाडय़ामधून, बंद घरामधून, िपंपळाचया झाडावरन भुताचया झुंडीचया झुंडी बाहेर पडताहेत आिण वरातीत सामील होत आहेत.. बोळवाण नेणारे गावचे मानकरी पुढे आिण तयाचया मागून गावातली यचचयावत भुत ं अशी भलीमोठी िमरवणूक चालली आहे.. वरातीतली भुतं आजूबाजूचया घरात िशरणयाचा पयत करताहेत.. पण लोकानी आपापलया दारासमोर टाकलेलया लालभडक पेटतया िनखाऱयामुळे तयाना कोणतयाच घरात िशरता येत नाहीए.. तयामुळे नाइलाजाने ती िपशाचचं मानकऱयाचया हाकेला ओ देऊन तयाचयामागून जात आहेत.. असं काहीसं िचत माझया डोळयासमोर उभं रािहलं होतं. एवढय़ात बोळवाण आमचया घरासमोर येऊन ठेपली होती. कधी एकदा ही बयाद घरासमोरन पुढे जाते असं मला झालं होतं. पण अचानक तया मानकऱयातील एकाने बाबाना ‘ओ दादा!’ महणून हाक मारली. हाक ऐकताच बाबानी हाताचं बोट तोडावर नेऊन सवाना िचडीिचप राहणयाचा इशारा केला. पण ती हाक ऐकन मी ू दचकलोच. भुताचया वरातीचया मानकऱयानी आमचया बाबानाच का हाक मारावी? माझया मनात नाना शंकाकुशंकाचं वादळ उठलं. एवढय़ात पमुख मानकऱयानी- महणजे घाडीकाकानी बाबाना हाक मारली. पण बाबानी तयाना पितसाद िदला नाही. मात, तया रातीचया भीषण शाततेत मानकऱयाचं आपापसातलं बोलणं मला नीटपणे ऐक आलं. ‘दादा झोपले असा वाटता!,’ कुणीतरी महटलं. आिण पुनहा एकदा ‘ढू म.. ढू ढू म.. ढू म.. ढू म’चया ू तालावर घाडीकाकानी ‘ऐलीकडचया भुतानो, पैलीकडचया भुतानो, चला गो, चला गो, चला’ अशी हाळी ं घातली आिण बोळवाण पुढे िनघाली. ढोलकीचा आवाज मंद मंद होऊ लागला तसं बाबानी किदलाची वात मोठी केली. घरातले िदवे लावले व ते अंथरण घालणयाचया तयारीला लागले. ढोलकीचा आवाज हळू हळू असपष होत गेला आिण थोडय़ा वेळाने पूणर बंदच झाला. गावातली सवर भुतं आता गावाबाहेर गेली होती. आता तयाचयाबदल बाबाशी बोलायला काहीच हरकत नाही असं मला वाटलं. तरीही भीत-भीतच मी बाबाना िवचारलं, ‘भाऊनु, जगात खरंच भुतं असतात का हो?’ माझे वडील खूपच धाडसी होते. तयाचा भुताखेतावर अिजबात िवशास नवहता. तयाचया तरणपणीचया, लगनाआधीचया धाडसाचया िकतीतरी गोषी मी गाववालयाकडू न आिण नातेवाईकाकडू न ऐकलया होतया. तरीही कुतूहलापोटी मी हा पश बाबाना िवचारलाच. तयानी उतर िदलं, ‘जगात भुतिं बतं कुणीही नाहीत.’ ‘मग तुमही तया भुताचया वरातीचया बोळवाणीतलया मानकऱयाचया हाकेला ओ का िदली नाहीत?’ ‘काही नाही रे, फुकट या रातीचया वेळी गपपा मारत बसले असते.’ तयाचया या उतरानं माझं तयावेळी समाधान झालं खरं, पण तरीही ‘ही बोळवाणीतली तथाकिथत भुत ं जातात कुठं?’ हा पश माझया मनात तसाच अनुतिरत होता. मी तसं िवचारलयावर बाबा महणाले, ‘आता हे सवर मानकरी या तथाकिथत भुताना घेऊन खारेपाटण गावाचया सीमेवर महणजे आवेऱयाचया पुलावर जातील. ितथे देवाचया नावे संरकणाचा नारळ व कोबडा देतील. सवर भुताना शेजारचया नडिगवे गावात सोडतील आिण देवाला िदलेलया कोबडय़ाचं मटण खाऊन राती उिशरा घरी परततील.’ तरीही माझया मनाचे समाधान होईना. ‘खारेपाटणची भुतं शेजारचया नडिगवे गावात जातात, तर नडिगवे गावातली मग कुठं जातात?,’ मी िवचारलं. माझया या पशाचया सरबतीने बाबानी ओळखलं की, हा सगळा आताच गेलेलया बोळवाणीचा पिरणाम आहे. तेवहा तयानी जे काही सािगतलं तयानं मी तीन ताड उडालोच. गावातली सगळी भुतं गावाबाहेर गेलयाचया आनंदात असतानाच बाबा महणाले, ‘अरे, खारेपाटणची भुतं नडिगवे गावात जातात, नडिगवे गावातली भुतं शेजारचया वायंगणी गावात. तर वायंगणी गावची भुतं खारेपाटणला येतात.’ महणजे इथून ितथून खारेपाटण गावात पुनहा भुतं येणारच! तयाचं हे उतर ऐकताच मला पुनहा भीती वाटू लागली. तयामुळे तया रातीच नवहे, तर तयानंतर िकतीतरी राती मला नीट झोप लागत नसे. मी राती झोपेत जाबडायचो. ओरडत उठायचो. मनात अनेक िवचार यायचे. मात वय वाढत गेलं तसतशी ही भीती कमी कमी होत गेली. कालातराने मी िशकणासाठी आिण नंतर चिरताथासाठी गाव सोडलं. तरीही ती आठवण मात िकतयेक वषे मनात घर करन रािहली आहे. गटारी अमावासयेला तयाची हटकन आठवण होतेच होते. ू आिण जवळपास ४०-४५ वषांदंतर ोनेक वषापूवी आषाढी अमावासयेला (गटारी अमावासया) गावी जाणयाचा ं नं योग आला. दरमयानचया काळात पुलाखालून बरंच पाणी वाहन गेलं होतं. आता आमही सटॅणडवरचया भाडय़ाचया ू घरातून थोडय़ा दूरचया सवत:चया मालकीचया घरात सथलातर केलं होतं. गावात वीज आलयाला आता बरीच वषे लोटली आहेत. तरीही ४५ वषापूवीचया तयाच उतसाहाने मी बोळवाण जाणयाची वाट पाहत होतो. ..आिण राती ८-८।। चया सुमारास तोच िचरपिरिचत ढोलकीचा आवाज कानावर पडला. मात, रसतयावरचया खाबावरील टय़ुबलाइटसमुळे अमावासया असूनही भीितदायक अंधार नवहता. सालाबादपमाणे ‘ढू म..ढू ढू म..ढू म..ढू म.. ढू म..ढू ढू म..ढू म..ढू म’ अशा ढोलकीचया तालावर नवया िपढीतलया बारा-पाचाचया पितिनधीचया ‘ऐलीकडचया भुतानो, पैलीकडचया भुतानो चला गो, चला गो, चला’ अशा हाळीसह बोळवाण चालली होती. पण तयात तेवहाचा थरार.. थरकापाचा नामोिनशाण नवहता. मधलया काळात माझया विडलाबरोबरच जुनया मानकऱयातले घाडी, गुरवसुदा कालवश झाले होते. बोळवाण िनघाली होती, पण तयातली माणसे सपष िदसत होती. बोळवाणीचया आजूबाजूने वाहने धावत होती, तसेच आबालवृदही न घाबरता येतजात होते. िवजानाने केलेलया पगतीत गावातली एकेक रढी-परंपरा नामशेष होत होती. ‘कालाय तसमै नम:’ दुसरे काय?