॥ आमृ तनाद उपिनषद ॥ ॐ सह नाववतु । सह नौ भुनñु। सह वीयकरवावहै। ते जिसवनावधीतमसतु मा िविñषावहै॥ ॐ शािनतः शािनतः शािनतः ॥ बहते क उपिनषदां तून असेिदसून ये तेकी उपिनषद महणजेजानüाBीसाठी ु कोणा साधकानेआपलया गु रला वा कोणी अिधकारी पुरषाला मागर दशर नाथर िवचारले लया ü÷ोdररपी संवाद. जो अिधकारी असतो तो परमे +राचे'शािबदक' जान (शाU) Hात तर पारं गत असतोच पण तो 'üN'िधिPतही असतोच. आिण िशषय, साधकही बराच काळ तप के ले ला असतो. बर याच उपिनषदां तून िशषय कोण आिण मागर दशर क ऋिष कोण Hाचा उलले ख आढळत नाही. Hा उपिनषदां तही üसतावना हा भाग नसून सरळ िवषयाला हात घातले ला आढळतो. Hा उपिनषदात धयान-धारणा, üाणायाम इतयािद अभयासानेॐ काररपी नाद Hाला धरन जानüािB (मोक) कशी साधय करन घे ता ये ईल Hाचेमागर दशर न िदले लेआहे . महणून 'अमृ त'नाद हेनां व पडलेअसावे . शाUाणयधीतय मे धावी अभयसय च पुनः पुनः । परमं üN िवजाय उलकावdानयथोतसृ जे त॥् १॥ Hा उपिनषदां त आले लेिववे चन कोणासाठी ? कारण सवभाव वैिशषठय व üकृ ितüमाणेüतये क मनुषयासाठी मोक िमळिवणयाचेअने क मागरउपलबध आहे त. तयापैली यHोभयास कर शकणार या üकृ तीचया साधकासाठी हे उपिनषद आहेअसेिदसते . पिहलया मं³ात 'शाUाभयासाचे ' वणर न आलेआहे . कु णासाठी ? मे धावी, महणजेजयाला संसाराचेिमथयतव पटले लेआहेपण अजू न जानüाBी वहायची आहेअसा बुिZमान. [संसार िमथया नाही. संसार - दषय िव+ - हेपरमे +राचेशरीर आहे . (पहा - िवषणुसहPनाम यां तील पिहले नाम 'िव+ं' Hाची वयाखया). पण Hा शरीराचा 'शरीरी' HाचीजानüाBी महणजेमोक. मग Hा 'शरीरी'चेशरीर महणजे च सवर काही समजणेहे च संसाराचेिमथयतव]. कै वलय उपिनषदात üNदे व महणतात 'तयागे न एके अमृ ततवं आनशुः'. महणजेदढ वैरागय अं गी बाणलयािशवाय जानüािB अशकय. मग जयाला जानüािBसाठी 'वैरागय' Hाचेमहïव समजलेतो खरा मे धावी. तयाचयासाठी शाUां चेअधययन ये थेसुचिवणयां त आलेआहे . कसा करायचा हा अभयास ? अभयसय च पुनः पुनः - सतत वारं वार - पातञजली महणतात तसे'स तु दीघर काल नैरं तयरसतकारसे िवतो'. पण इतका आटािपटा करणयाचेकारण काय ? कारण एकतर आपलेउवर रीत आयुषय िकती आहेहे मािहत नसते , आिण उपलबध असले लया वे ळे तील बराच काळ आळस व üमाद Hां त वयतीत होतो. महणुन 'यथा उलकावत् ' - जीवनाला इथेकणभर िदसणार या िवजे ची उपमा दे ऊन हेजीवन - महणजेआपलयाला उपलबध असले ला समय - फारच अलप व मयार दीत आहे , असेिवñान महणतात. तान ् उतसृ जे त ् - तान शबदानेइथेआळस व üमाद सुचिवले ला आहे ् . कारण अधययनां तील ही महान िवघनेआहे त ् . आधीच कणभंगु र महटले लया जीवनां त तयां चयासाठी जे वढेसथान ते वढीचा साधने त कती, महणून आळस, üमाद यां चे सवर सवी उचचाटन करीत अधययनां त रत वहावे . चला आता शाUां चा अभयास के ला, तयात तो (परमे +र) गु णातीत आहे , तयाला नाम-रप नाही, तो अवणर नीय आहेइ. इ. कळले . आता पुढेकाय ? ओं काररथमारH िवषणुं कृ तवाथ सारिथम। ् üNलोकपदानवे षी रdाराधनततपरः ॥ २॥ िवषणु (अथवा आपलेआराधय दै वत) Hाला आपलया साधने चा सारथी बनवून üNलोकरपी परमपदाचा शोध घे त महणचेतयाचेिचंतन करीत अथवा दे वािधदे व भगवान रdाचया उपासने त सदा सवर दा तिललन होऊन असावे . इथे हेनमूद करणेआवशयक आहेकीं , जरी िवषणु, üN, रd अशी नां वेHा मं³ात आली असली तरी उपासय दे व एक अनंत आिण गु णरिहत (िनगु र ण) परमे +रच िनद िशत के ले ला आहे . कोणतयाही वसतु (पदाथर )ला नाम रपाची उपाधी लागली की तयाला सीमा आली. कारण नाम-रप असले लेजेकां ही आहेतेिकतीही िवसतारीत असलेतरी तयाला मनाचया कलपनेइतकी पिरसीमा आलीच. कारण हेमनाचेवैिशषठय व तयाचा सवभाव आहे . परमे +र कलपना कर शकणार या कु ठलयाही पदाथार हन िभनन आहे ू , आिण यथाथर रपाने तयाला नाम-रपाची उपाधी लावतां च ये त नाही. पण परमे +र मनाचयाही पिलकडचा असला तरी तयाचेिचंतन नाम व रप यां नी गुं िथत वयिñतवाचया माधयमां तूनच शकय आहे . महणून िवषणु, रd इतयािद नां वे . वैषणव साधक, शैव पंथ, शाñ उपासक वा अशापैकी एखा²ा िविशP 'पंथा'चया भगवद भñां साठी हाउपदे श नसून तो कोणतयाही धमार तलया मुमुकु साठी आहेहे समजू न घे णेमहïवाचे . तावdथे न गनतवयं यावdथपिथ िसथतः । सथातवा रथपितसथानं रथमुतसृ जय गचछित ॥ ३॥ रथपिथ - ॐकाररपी रथावर आरढ असले लया साधकाला साधने ची आवशयकता साधय (जान) üाBीपय तच. सवर वयापी आतमतïवाचेजान झालयावर साधना ही टाकावी लागत नाही, ती आपोआपच गळण पडते ू . कारण तो सवतःच साधय बनतो. आळं दीहन पंढरपूरसाठी िनघाले लया ू वारकरीसाठी पायी üवास ही साधना. पंढरपुरी पोहोचलयावर üवासरपी साधना गळणारच ना ? Hा उपिनषदात जेसाधय आतमतïव, परüN इतयािदचे वणर नावर जासत भर न दे तांतेसाधय करणयासाठी िकतीतरी üकारेकरता ये णार या साधनां चे च वणर न मुखयतवेआढळते . िविवध उपासनां पैकी üाणायामाñारेहोणार या उपासने चेिवशे षतवानेवणर न आढळते . मा³ािलङ गपदंतयकतवा शबदवयञजनविजर तम। ् असवरे ण मकारे ण पदंसू+मं च गचछित ॥ ४॥ ॐ महणजेüणव, Hां तील अ, उ वगै रेüतये क मा³े चेइतर िठकाणी िकतीतरी अथरüितपादीत के ले लेआहे त. तया üतये क अथर रपी मा³े वर आरोपीत असले लया संसािरक (दषय) पदाथा चेिचंतन करन पुढेतयाचा तयाग करावा (तयकतवा) असेसुचिवलेआहे . महणजे च िचंतन शे वटी ितथून हटवून तयाचे मूळ कारण अशा अवयñाचेिचंतन करणेहोय. कारण परमतïव 'अ' वगार तील सवर, 'क' (च, ट, प) वगार तील वयञजनेHाहन िकतीतरी पिलकडचेआहे ू महणून 'वयञजन विजर तम् '. कां हीवे ळ üणवाचा सावकाश धयानपूवर क जप करीत असतांहळहळू ू 'म'चया नादां त साधकाला इतर संसािरक दषयेलोप पावलयाचेüतययास ये ते . पुढेतयाचा ('म'चा) वाचक जो ई+र तयाचे च धयान के िdत के लयास साधकाचा अती सू+म अवसथे त üवे श होतो - सू+मं पदं गचछित. शबदािदिवषयानपञच मन°ैवाितचञचलम। ् िचनतये दातमनो रशमीनüतयाहारः स उचयते॥ ५॥ सूयार चेजसेिकरण तñत आतमयाचेिकरण महणजेतयानेवयाB असले लया् शरीरिसथत जाने िdयेव मन. िकरणां वर सूयार ची पूणरसdा असतेतशीच िकरणां नी üकािशत के ले लया वसतुमा³ां वरही तयाची सdा असते च. पण सूयर कधी िकरणां मधयेवा तयां नी üकािशत होणार या वसतुंमधयेरमत नाही. मनािद इं िdयेHां ची नैसिगर क धां व तया तया इं िdयां चया िवषयाकडेअसते . याला संüयोग महणतात (पा.योगसू³ २.५४). पण िचdाला Hां पासून अिलB राहणे हेüयHसाधय आहे . महणजेजीवातमयाला िवषय व िवषयसंग इथून िचd काढन तेिचd सवतःमधये ू 'सव'चया शोधां त लाऊन िचंतन करणे . असेिचंतन करतांकरतांपुढेइं िdये ही बाहे रचया िवषयां कडेन धां वता तयां चया िवषयां शी असंüयोग वहायला लागतो आिण इं िdये ही िचdामधयेके िdत वहायला लागली कींüतयाहार घडतो. इं िdयां चा आपापलया िवषयाशी संबंध सुटन ू , तया िचdाचया सवरपाचेअनुकरण करणेयाला 'üतयाहार' महणतात. üतयहारां त इं िdयेिचdाचया सवाधीन होतात. पण हेसाधणेमहाकठीणच. जाने +र माऊलीनी üतयाहाराला 'अधाडा' ( तुटले लया कडयावर चढणे ) ची उपमा िदली आहे . (जाने +री. ६.५६). üतयाहारसतथा धयानं üाणायामोऽथ धारणा । तकर °ैव समािध° षडङ गो योग उचयते॥ ६॥ üतयाहार, धयान, üाणायाम, धारणा, तकर , समािध Hा सहा अं गां नी युñ साधने ला 'योग' महणतात. इथेआले ले'तकर ' हेअं ग पाताञजलयोगमधये वे गळेगणले लेनाही. तसे च üNिव²े चया üाBीकडेवळणारा साधक अं तशु र Zीसाठी आवशयक असणारेयम (अिहं सा, सतय, असते य, üNचयरव अपिरTह), िनयम (शरीर व मनाचेशौच, संतोष, तप, सवाधयाय-शाUाभयास, ई+रािüतयथरकमरकरणे ), आसन िसधयता (सथैयर ) Hां चया अनुPानानंतर इकडेवळतो हेबहधा गृ हीत धरले लेअसावेअसेिदसते ु . यथा पवर तधातूनांदHनतेधमनानमलाः । तथे िनdयकृ ता दोषा दHनतेüाणधारणात॥् ७॥ पवर तधातु महणजेपृ थवीतून üाB होणारेखिनज धातु पदाथर . वयवहारीक उपयोगासाठी तयावर अिगनसंसकार के लयानेमल-दोषां चेभसम झालेमहणजे उरतेतेशुZ धातु. तसे च üाणायामरपी तपानेइं िdयां कडन के लया गे ले लयाू दोषां चेभसम करावे . üाणायामानेइं िdयकृ त पापां ची कती कशी होईल ? इं िdयां ना सामथयरिमळतेüाणामुळे . üाणशिñ इं िdयां चया ñारेभोग üाBीसाठी खचरहोत होत भोगां चा अितरे क वहायला लागला की पापेघडायला लागतात. कसे? भोगां चा अितरे क होऊन तया भोगय वसतूंचेüािBमधयेकधी अडथळे िनमार ण झालेतर काम-Hोध बळावतात जेपापकृ तयेकरिवतात. 'अथ के न üयुñोयं पापं चरित पुरषः ?' भग. गीता ३.३५) Hा ü÷ाला भ. गीते त ÷ीकृ षणानेकाम-Hोधां ना नुसतेमहाशनो, महापापमा एवढे च नवहेतर 'वैरीणम् ' महटलेआहे . üाणायामानेüाणशिñ िनयंि³त होतेआिण रज-तम गु णां चा कय होऊन सïवगु णाची आपोआप वृ Zी वहायला लागते . ततः कीयते üकाशावरणम ् - पा. योग. २-५२. मग सïववृ Zी झालयावर रज-तमामुळे इं िdयां ñारेघडणारी पापकमआपोआप कमी होणारच ना ? üाणायामैदर हे 2ोषानधारणािभ° िकिलबषम। ् üतयाहारे ण संसगार न धयाने नानी+रानगु णान॥् ् ८॥ मागील दोन मं³ात üाणायाम आिण üतयाहाराचा उपाय सुचिवलाआहे . Hा मं³ात परत üाणायाम व üतयाहार Hा अं गां चा पुनः उचचार करन धारणा व धयान Hा अं गाचा उपयोग करीत अन् -ई+रीय महणजेआसुरी वृ dीं चा कय करणयाचा उपदे श आहे . üाणायाम, üतयाहाराचया उdम अनुPानाने च धारणा, धयान, समािध Hा अं गां मधयेसुलभते नेüवे श होणेशकय आहेहे पटिवणयासाठीं च बहधा पुनः उलले ख के ला गे ला असावा ु . üाणायामानेइं िdये पापकमा पासून िनवृ d करीत, üतयाहारानेइं िdयां चया संसगार पासून वृ dीं ची शुिZ करीत, धारणा (महणजेिचdाला एका िविशP िठकाणी बां धून ठे वणेजेHाचया पुढचेअं ग 'धयान' Hाची üाथिमक अवसथा आहे ) आिण धयानाñारेआसुरी गु णां चा नाश करावा. भ. गीते चया सतरावया अधयायां त दै वी गु ण २४ तर आसुरी गु ण फñ सहाच सां िगतलेआहे त. पण हेसहा अन् -ई+री गु ण जीवाला चौर यां शी लक योिनंतून भटकायला लावतात. िकिलबषं िह कयं नीतवा रिचरंचैव िचनतये त ॥् ९॥ एवं दोषां चा कय करन - रिचरं- आपलयाला एP असणार या, आपलया आवडणार या रपाचेिचंतन करावे . रिचरंरे चकंचैव वायोराकषर णं तथा । üाणायामUयः üोñा रे चकपूरककु मभकाः ॥ १०॥ ये थून पुढेüाणायामाचया üिHये चेवणर न सुर होते . पूरक, रे चक व कुं भक अशा तीन िHया के लया जातात तया कृ तीला üाणायाम असेमहटलेजाते . पूरक महणजेनािसके ñारे+ासाबरोबर üाणवायूस आं त ओढन घे णे ू , रे चक महणजेहदयां तील (छातीतील) üाणवायू आकाशात महणजेबाहे र फे कणे . कु मभक महणजेपूरक रे चक रिहत अवसथे त राहणे . हा दोन üकारेहोतो. पूरक के लयावर +ास रोखू न धरणेहा झाला अं तःकुं भ आिण रे चक झालयावर परत +ास आं त घयायचया आधी थोडा वे ळ थां बणेहा झाला बाH कुं भक. अशा üकारेüाणायाम करतां ना िचd बाH िवषयां त गुं तू नयेHासाठी परत - रिचरं- पद दे ऊन इP दे वते चया मनोहारी रपाचेधयान करावेअसेसुचिवले आहे . पुढील मं³ात हेधयान üणव वा गाय³ीमं³ Hावर लक के िdत करीत üाणायामाचया üिHये चेवणर न आलेआहे . पण एकदम अवयñ िनगु र ण सवरपाचेधयान करणेसोपेनवहेमहणून रिचरंपद दे ऊन इP दे वता - महणजेिवशे षकरन तया दे वते संबंधी आपलयाला िüय वाटणारेअसेिवशे ष गु ण - जसेगणपतीची बुिZमdा, हनुमंताची शिñ, िशवाचेतपसामथयरइ. यां चेसगु णरपी धयान करणयाचेसुचिवलेआहे . सवयाहितं सüणवांगाय³ींिशरसा सह । ि³ः पठे दायतüाणः üाणायामः स उचयते॥ ११॥ वयाहतीं सिहत गाय³ी महामं³ाचेअथवा üणवाचेमं³ानेपूरक, रे चक व कुं भक करतां ना मानिसक आवतर न करणेअशा üकारेएका आवतर नाला एक üाणायामाचेआवतर न महटलेजाते . वयाहित महणजेकाय ? थोडकयात महणायचेझालेतर आपण जयाला "लोक" महणतो (भूलोक, अं तिरक, सवगर लोक इ.) असेसB लोक महणजेसात वयाहित. भूः (पृ थवीलोक वा मृ तयुलोक), भुवः (अं तिरक - हा सवगरव पृ थवीचया मधयेआहे ), सवः वा सुवः (सवगर लोक), महः (महालोक), जनः (जनलोक), तपः (तपलोक) व सतयम ् (सतयलोक). "लोक" ही नंतर üाB झाले ली संजा, पण वयाहित हे मूळ नामािभधान. या सात पैकी जीवातमयाचा üवास फñ पिहलया तीन लोकातच होतो. जीवातमयासाठी या पुढचेलोक फार दरचेआहे त असेिवñान ू महणतात. तयातलयातयात 'महः' पय तचेथोडेिवसतृ त वणर न तैdीरीय उप (वलली १) मधयेपहायला िमळतो. उितकपय वायुमाकाशं शूनयं कृ तवा िनरातमकम ।् शूनयभावेिनयुञजीयाdे चकसये ित लकणम ॥् १२॥ नाकाñारेहदयां तीला वायु आकाशां त महणजेबाहे र फे कणेहेüाणायाम üिHये तील रे चक लकण होय. रे चक करतां ना िचd िचंतन रिहत शूनय-भावात लावावे . रे चक करतां ना आं तून कां हीतरी बाहे र फे कणे(तयाग करणे ) Hा िHये त इPाचेसगु ण धयान यथावकाश िनगु र णाकडेवळिवणेआवशयक आहे . महणून इथेमहणतात रे चकात िचd शूनय भावात लावावे . आधी रिचरंसां गू न आता शूनयभावेसां गणयाचेकारण काय ? हेमं³ जरी एका पाठोपाठ आले तरी एक लकात घयायला हवेकी, उपिनषदेरचणेमहणजेएखादेकावय रचणयासारखेनवहे . अनुभव िसZ झालयावर एके का मं³ाचेसफु रण पावले लया ऋषीं नी एका िवषयाशी सुसंगत असले लेमं³ एकेिठकाणी जोडलयावर एक उपिनषद तयार होते . ते वहांकाही काळ रिचरंपदानेüाणायाम के लयावर आिण इं िdयां ची इतर िवषयां कडेधाव घे णयाची चंचल अशी अवसथा थोडीफार आटोकयात आलयावर मग Hा मं³ात 'शूनयभावेिनयुञजीयात ् ' महटलयाüमाणेिचd शूनय भावात लावणेशकय होऊ शके ल. अथार त Hासाठी् िकती काळ रिचरंधयान करावेहेüतये कानेआपापलया सवभावानुसार वा सवशिñनुसार ठरवणेयोगय होईल. कारण अशा िवषयात घाई अिजबात उपयोगी नाही, उलट कधी कधी घातकच. मागचया मं³ात तीन मानिसक आवतर नां चा उलले ख आहे . पूरक अं तःकुं भक रे चक व बिहः कुं भक आिण हे सवरकरीत असतां ना एका गाय³ीचा जप महणजेएक आवतर न झाले . वक³े णोतपलनाले न तोयमाकषर ये ननरः । एवं वायुTर हीतवयः पूरकसये ित लकणम॥् १३॥ पूरकाची वयाखया : जयाüमाणेकमळाचया नाले नेमनुषय जसा हळ हळ पाणीू ू िपतो तद वत हळ हळ नािसके ñारेवायु Tहण करीत छातीत भरावाू ू (िबचार या ऋषीं ना तयापे का सवसत असा सòा माहीत नवहता). इथेसावकाश सां गणयाचे तातपयरतीü गतीनेउचछवास आत घे ऊ नयेएवढाच असेगृ हीत आहे . कारण िकती काळ पूरक, िकती काळ कुं भक व िकती काळ रे चक याचेüमाण पुढे ये णारच आहे . नोचछवसे नन च िन+से नैव गा³ािण चालये त ।् एवं भावं िनयुञजीयातकु मभकसये ित लकणम॥् ् १४॥ आता कुं भकाची वयाखया करतात - उचछवासही नाही वा िनः+ासही नाही महणजेपूरक रे चक रिहत पण शरीराची हालचाल न करतां(अगदी सतबध) अशा üाणायामां तील या üिHये ला कुं भक लकण महटलेआहे . आ² शंकराचाया चया "योगतारावली" मधेकुं भकाला िवशे ष महïव िदलयाचेिदसते . अनधवतपशय रपािण शबदंबिधरवतशृ णु ।् काPवतपशय वै दे हंüशानतसये ित लकणम॥् १५॥ आं धळयाला दषयाचा (महणजेरपाचा) अभाव व बिहर याला शबद ÷वणाचा ( नाम ? ) अभाव असलयामुळेतयां ची चकूव कणरही इं िdयेसवभावतःच शां त असतात. तयाüमाणे च रप व शबद (नाम) इथून िचd िनवृ िd करीत, ओं डका कसा सवसथ पडले ला असतो तयाüमाणे , कोठलयाही üकारचया तणावारिहत (stress free) शरीर सतबध असावे . तातपयरदPीñारेवा ÷वणाñारे( िचd 'कामां त' असलयामुळे ) वयय होणारी üाणशिñ मनन करीत असले लया üणव व गाय³ी आवतर नाकडेवळन िचd एकाTते ला बल üाB होते ू . उपिनषदे आधीच फार संिकB असतात. तयां तही मागचया मं³ात उलले ख के ले ली गोP इथेपरत आवजूर न सां िगतली जातेHावरन हेसपP होतेकी कु ललक वाटणार या Hा सूचना अित महïवाचया आहे त. कु ललक वाटलया तरी ने टानेव आठवण ठे वून Hा सूचनां चेपालन के लयास üाणायामाचेüभाव (results) फार लवकर जाणवायला लागतात. िवशे षतः मनुषयमा³ जसा भूतकाळातलया घडनू गे ले लया गोPीं चेसमरणां त वा भिवषयात अजू न न घडले लया गोPीं चया िचंते त घालवतां ना िदसतो, तयात üगित होते . महणजेचालू कण (here and now) जगणेHाचा अनुभव यायला लागतो. इथवर üाणायामाचया üिHये चेवणर न झाले . ये थून पुढेüाणायाम कसा करावा व तयाचेफळ याचेवणरआहे . Hापुढील चार मं³ात पूवर तयारीचेवणर न : मनः सङ कलपकंधयातवा संिकपयातमिन बुिZमान । ् धारियतवा तथाऽऽतमानं धारणा पिरकीितर ता ॥ १६॥ मनुषयाचेमन संकलप, िवकलप, कलपना, हेका ते , अशा üकारचया िवचारां नी सदा आं दोलीत असते . आं दोलीत असणारेतेमन, महणून तेकधी सथीर नसते . पण बुZी ñारेहोणारेिवचार हेसहसा िन°यातमक असतात (एखा²ा िवषयासंबंधी 'अमुक अमुक कर की नको' हेन ठरवता िनणर य पुढेढलणे procrastinationहा िनणर यही बुZीच घे त असते ). बुिZमान मनुषयानेमन संकलपरपी आहे(असते ) हेजाणून तयाला बुZीत लावावे . बुZीमधेदे खील सतत िवचारधारा चालूच असतेपण िवचार फñ एका िदशे नेचालले ले असतात. बुZीचया साHानेमनाला एका िविशP िठकाणी िसथर करता ये ते . Hाला 'धारणा' महणतात. धारणे चा काल वाढला कींतयाला 'धयान' महणतात. मन-बुZी परमे +री सdे चया धयानां त लावावी हा या मं³ाचा सारां श आहे . आगमसयािवरोधे न ऊहनं तकरउचयते। समं मनये त यललबधवा स समािधः üकीितर तः ॥ १७॥ üN महणजेसद वसतु. ही तर वणर नातीत आहे . तरी पण तयाचा िनद श करणारेिकतीतरी शाUTं थ आहे त. तया शाUTं थां तील िनद श वणर नेयां वर िवचार करणे(ऊहा) याला तकरकरणेमहणतात. अशा üकारचया तकार वयितिरñ आणखी कोणतयाही िवषय-वसतू ब2ल िवचार - तकरकरणेहे üपंचाचया (पाच पाच - महणजेपंच महाभूते , पंच इं िdयेव पंच िवषय ) के ³ां तील असलयामुळेतेिनकृ P मानलेजाते . शाUानुकू ल तकार मधयेिचd धारणा व धयानानेसू+म होता होता तयाची पिरणती समधीमधेहोते . भूमौ दभार सनेरमयेसवर दोषिवविजर ते। कृ तवा मनोमयींरकांज¹वा वै रथमणडले॥ १८॥ साधने ला बाधा होऊ शकणारेसवरदोष विजर त अशा रमय सथळी सवचछ व समतोल भूमीवर पिव³ आसन घालून व नयास िदगबंध इतयािदनेमन व शरीराभोवती एक रकाकवच बनवून ॐ काराचे(रथमंडल) धयान करावे . धयानासाठी उपयुñ सथळाचेवणर न जाने +र माऊलीं नी सहावया अधयायां तील १६३ ते१८१ Hा ओवयां मधून फारच छान के लेआहे . पVकंसविसतकंवािप भdासनमथािप वा । बदधवा योगासनं समयगु dरािभमुखः िसथतः ॥ १९॥ पVासन, सविसतकासन, भdासन वा इतर कोणतयाही सुलभ आसनावर आरढ होऊन उdर िदशे ला तोड करन बसावे . नािसकापुटमङ गु लया िपधायैके न मारतम । ् आकृ षय धारये दिगनं शबदमे वािभिचनतये त ॥् २०॥ हाताचया आं गठयाने उजवी नाकपुडी बंद करन डावया नाकपुडीनेवायु (+ास) आं त महणजेछातीत भरावा. दोनही नाकपुडया बोटां नी बंद करन üाणवायु छातीत भरले लया (महणजे च अं तः कुं भक) अवसथे त, ॐ काराचया üकाशरपाचे(ते जाचे ) धयान करावे . ओिमतये काकरंüN ओिमतये तनन रे चये त। ् िदवयमन³े ण बहधा कु यार दामलमुñये॥ ु २१॥ ॐ महणजेशबदां िकत के ले ला üणव हे च üN होय. अशा एकाकरी üNाचे धयान करीत रे चक (महणजे च सावकाशपणेिनः+ास) िHया करावी. मागील मं³ाüमाणे च, पूरक कुं भक रे चक व कुं भक करतां ना ॐ कारानेüणवाचे (üNाचे ) धयान करीत आपलया शिñनुसार üाणायाम करावा आिण यथावकाश िचdातील üमाद आिद मळ कीण करावे त. मनुषयमा³ाचया मनात सतत जया गोPीं ब2ल समरण असते(उदा - संसािरक, िवषय भोगüािB, सdा, धनसंपदा, भगवंत इ.) तसलयाच üकारचे िवचार बहधा अं तकाळी दे खील असतात ु . महणून भगवान भग. गीता ८.१३ मधयेमहणतात, " ॐ Hा एकाकर üNाचा उचचार करीत माझे(िनगु र ण परüNाचे ) समरण ठे ऊन जो दे ह सोडन जातो तयालाच उdम गित िमळते ू ". सारां श सूरदासां चे(का आिण कोणा संताचे ) पद " इतना तो करना सवमी, जब üाण तनसेिनकले ..." Hा भजनात वणर न के लयाüमाणेमुिñ साधणयासाठी सतत भगवंतüािB, मुिñ ब2ल िवचार इ. समरणात ठे वीत जीवन वयतीत करणेHमüाB आहे . प°ादधयायीत पूव|ñHमशो मन³िवद बुधः । सथूलाितसथूलसू+मं च नाभे रधवर मुपHमः ॥ २२॥ मागील दोन मं³ात कथन के ले लया िविधनुसार हदयां त üणवाचेधयान करीत पूरक कुं भक रे चक कुं भक अशा एका üाणायामाची सथूलाची मा³ा वाढवावी (सथूल याचेतातपयरमहणजेसुरवातीला जर एका िमिनटात दहा üाणायाम होत असतील तर साधारण दोन तेतीन आठवडयां त तेिमिनटाला ८ ते६ वर ने णे , दोन तेतीन मिहनयात ३ ते४ वर ने णेअसे- हेüमाण फñ उदाहरणादाखल िदले लेआहे त. साधकां नी तजां चया मागर दशर नाखाली अथवा सवतःचया कु वतीüमाणेही मा³ा वाढवावी. üाणायाम üिHये त एका +ासां त ऐं शी üणव मं³ां चा जप महणजेअती-सथूल मा³ा महटली जाते . ितयर गू धवर मधो दिPंिवहाय च महामितः । िसथरसथायी िविनषकमपः सदा योगंसमभयसे त ॥् २३॥ üाणायामां त üितPीत बुZीमान साधकानेआपली दPी वर (जमीनीला समां तर अशी Hूमधयां तून समोर रे घ काढलयास तया रे षे ला साधारणपणे३० अं श ( 30 degrees ) वरचया बाजू ला िकं वा खाली, साधारण नाकाचया शे डयावर ये ईल अशी, सथीर करन तसे च आं तिरक महणजे च मानिसक िसथती सथीर करीत धयानयोगाचा अभयास करावा. तालमा³ािविनषकमपो धारणायोजनं तथा । ñादशमा³ो योगसतु कालतो िनयमः समृ तः ॥ २४॥ अशा üकारेिनयमबZते नेधयान योगाभयास करीत रािहलयास काही काळाने िनि°तपणेतयाची üिचती ये ते . िनयमाüमाणेमहणजेठरािवक वे ळे ला, ठरािवक मा³े त आिण ठरािवकüमाणात इ. मा³ा (एका üाणायामासाठी लागणारा अवकाश) आिण üमाण (üाणायामाची आवतर ने ) ही सुZा िनयमबZ आिण आपापलया बळाची मयार दा लकां त घे ऊनच करणेिनतां त आवशयक आहे . üिचतीदे खील अने कां ना अने क üकारेअनुभवाला ये ते . कोणाला शरीरसवासथयां त üगती जाणवते(शिñ, जोम, कु वत, बराच वे ळ न थकता बरीच कामेकरायची शिñ), तर कु णाला समृ ती-बुिZ रपे(चां गलया üकारे समरण, योगय वे ळी योगय गोPीं ची आठवण होणे , चटकन आकलन होणेइ. ) üिचती ये ते . कोणाला Hोध, उतावीळपणा यां त कां ही üमाणां त संयम आलयाचे जाणवते . अघोषमवयञजनमसवरंच अतालुकणठोPमनािसकंच यत । ् अरे फजातमुभयोषमविजर तं यदकरंन करतेकदािचत ॥् २५॥ üणवाचेशबदां िकत असले लेॐ हेएक िदवय अकर आहे . 'अ' वगा तील सवर तसे च क, च, ट, त, प इ. वगा तील वयंजने ही जशी दनत, ओP, टाळू, कणठ, नािसका यां चया संयोगानेउचचारली जातात, तयाüमाणेयां तील कोठलयाही अवयवािवना हा मं³ उचचारला जातो. üाणायामरपानेॐ काराचा अभयास करीत तयां तून िनमार ण झाले लया नादावर मन लावावे(एकाTते चा अभयास करावा). ये नासौ पशयतेमागüाणसते नािभ गचछित । अतसतमभयसे िननतयं यनमागर गमनाय वै ॥ २६॥ योगी पुरष जया कशाचे - दे श, काल, िवषय, जात-अजात भूत भिवषयां तील घटना, कलपना, दषये , संकलपक, इिचछत असेकां ही महणजेअकरशः कशाचे ही- िचंतन करे ल, ितथेüाण व मनासिहत üवे श करतो, गमन करतो. üाण मनाñारेहोणारेअसेिचंतन आपलयाला उननतीचया िदशे ने ÷े Pतवाकडेने वो अशा हे तूनेसाधकानेसतत आिण िनयिमत अभयास करीत रहावा. हदñारंवायुñारंच मूधर ñारमथापरम । ् मोकñारंिबलं चैव सुिषरंमणडलं िवदः ॥ ु २७॥ वायूचया üवे शाचा मागरहदय आहे . याचया योगानेसुषुमना नाडीचा जो मागर (üदे श) आहेतयां त üाण üवे श करतो. इथेहेलकां त घे णेआवशयक आहेकीं üाण ही शिñ आहे , आिण वायु हा तया शñीचा वाहक आहे . आपण नािसके ñारेवायु आं त घे तो पण üतयकां त पुढील सवरकायरघडतेतेतयायोगे तयाचयाबरोबर üवाहीत होणार या üाणशिñमुळे . सुषुमने चा मागरमुलाधारापासून सुर होतवर üNरं ºापय त (डोकयावर कवटीचया मधयभागी - पहा ऐतरे य उप १.३.११ व १२) आहे . üNरं º हेमोकüाBीचेñार महटलेजाते ,Hालाच आनंदाचेसथान महणतात , कारण परमे +र इथूनच शरीरात üवे श करतो. योगीजन Hाला सूयर मणडळ रपानेजाणतात. Hा üNरं ºाचा (िकं वा सूयर मणडळाचा) वे ध करन पुरष जे वहांüाण तयागतो (सामानय माणसाचा üाण डोळे , नाक इ. इतर िछdातून जातो असेमहणतात), महणजे च जे वहां üNरं ºाñारेüाणोतHमण होऊन शारीिरक मृ तयु अवसथे ला üाB होतो ते वहां तयाला जनम-मरण चHातून मुñीची üाBी होतेअसेमहणतात. आता परत कां ही िनयमां चेवणर न. भयं Hोधमथालसयम अितसवपनाितजागरम । ् ् अतयाहरमनाहरंिनतयं योगी िववजर ये त ॥् २८॥ योगात िसथत असले लया साधकानेभय, Hोध, अती िनdा, अती जागरण, अती आहार वा दीघरउपवास इ. टोकाला ने णार या भूिमकां पासून सवतःला सावध करीत कोणतयाच üकारचया अितशयोñीचा तयाग करावा. (भग. गीता ६.१६,१७) अने न िविधना समयङ िनतयमभयसतेHमात। ् सवयमुतप²तेजानं ि³िभमार सैनरसंशयः ॥ २९॥ इतःपर कथीत िवधीनुसार अभयास करीत जो साधक उdरोdर üगती करीत िनयमीत अभयास करतो तयाला तीन मिहनयां तच उतसफू तरजानाची üािB होते Hां त मुळीच संशय नाही. चतुिभर ः पशयतेदे वानपञचिभसतुलयिवHमः । इचछयापनोित कै वलयं षPेमािस न संशयः ॥ ३०॥ िनयमीत अभयासानेचार मिहनयां तच दे व-दशर नाचेसामथयरüाB होते , तर पां च मिहनयां त दे वगणां चया सारखे च शिñ सामथयरüाB होते . सहा मिहनयां त तर साकात मोकüाBीचेसामथयरüाB होते ् . िनरिनराळया तपसामथयार चया सतरां तील साधकां चेहेअनुभव ये थेिदले ले आहे त असेवाटते . कारण मागे२१ ते२३ मं³ात िविदत के ले लया Hमानुसार अभयास पिरपकव होणेHासच मुळां त िकती काळ लागे ल हे च सां गणेकठीण. कारण अशा üकारची दढता ही िचकाटी, सथैयर , िनयिमतता यायोगेसाधणार या पिरपकवते वर अवलंबून आहे . तीन तेसहा मिहनयात जया üगतीचा इथे उलले ख आहेतेबहधा साधकाला üोतसाहीत करणयासाठी असलयास Hा ु उपिनषदाची जया काळात रचलेगे लेते वहांतेशकय असे लही. पण स² काळां त जर एवढी शीU üगती शकय असती तर िकतीतरी आतमजान झाले ले जानी पहायला िमळालेअसते . पण तसेिदसत तर नाही. पुढील चार मं³ गू ढ आहे त. Hां चेपटणारेसपPीकरण सां पडलेनाही, एवंच नुसता शबदाथरिदला आहे . पािथर वः पञचमा³सतु चतुमार ³सतु वारणः । आगने यसतु ि³मा³ोऽसौ वायवयसतु िñमा³कः ॥ ३१॥ पृ थवी तïव धारण करतां ना ॐ काररपी üणवाचया पां च ( ? ) मा³ां चे , जल तïव धारण करतां ना चार मा³ां चे , अिगन तïव धारण करतां ना तीन मा³ां चे , वायु तïव धारण करतां ना दोन मा³ां चया सवरपाचेधयान करावे . एकमा³सतथाकाशो Hधर मा³ं तु िचनतये त । ् संिधं कृ तवा तु मनसा िचनतये दातमनातमिन ॥ ३२॥ तद नंतर आकाश तïवाचेधारण समयी üणवाचया एका मा³े चेतसे च ॐ काररपी üणवाचेधारण समयी तयाचया अधयारमा³े चेिचंतन करावे . शरीरां त मनाचया योगेपंचमहाभूतां वर िवजय üाB करीत तयां चेधयान करावे . असे करतां ना üणवाचया धारणे ñारेपंचमहाभूतां वर सवर सवी िवजय üाB होतो. ि³ंशतसाधार ङ गु लः üाणो य³ üाणैः üितिPतः । एष üाण इित खयातो बाHüाणसय गोचरः ॥ ३३॥ ३०.५ अं गु ळेलां बीचा (जवळ जवळ दोन फू ट ) üाण +ासारपेजयां त चां गलया üकारेüितPीत आहेितथेüाणवायूचा आ÷य असतो. (??). वासतिवक तयालाच üाणाचेरप समजलेजाते . जो बाH üाण आहेतया नाम व रप असले लया िवषयां ना इं िdयां चया योगेजाणलेजाते . अशीित° शतं चैव सहPािण ³योदश । लक°ैको िविनः+ास अहोरा³üमाणतः ॥ ३४॥ Hा बाH üाणामधये११३६८० इतकया +ास-ü+ासां चेआवागमन २४ तासाचया िदवसां त होते . ( २४ तासाचे३६०० से कं द होतात, तया संखये नेभागाकार के लयास साधारण ३०.१६ हा आकडा ये तो. मग Hा मं³ाचा आिण मागील मं³ातील आकडयाचा संबंध वा üयोजन हा अनवे षणाचा िवषय आहे . üाण आ²ो हिद सथानेअपानसतु पुनगु र दे। समानो नािभदे शेतु उदानः कणठमाि÷तः ॥ ३५॥ पंच üाणां ची सथाने: - मुखय üाणाचेिनवाससथान महणजेहदय ( ü÷ उप. ३.५ मधयेहेसथान चकु - ÷ो³- मुख - नािसका असेमहटलेआहे , ते हांया सथानां चया वयितिरñ तो हदय üदे शातही असतो ). गु दासथानी अपान, नाभीसथानी (महणजेशरीराचा मधय) समान आिण कणठ üदे शां त उदान महटलेआहे . वयानः सव षु चाङ गे षु वयापय ितPित सवर दा । अथ वणार सतु पञचानांüाणादीनामनुHमात ॥् ३६॥ वयान वायु सवरशरीरभर संचिरत असतो. आता पुढेपंचüाणां चया वणा चे (रं गां चे ) वणर न आहे . रñवण| मिणüखयः üाणवायुः üकीितर तः । अपानसतसय मधयेतु इनdगोपसमüभः ॥ ३७॥ मुखय üाणाचा रं ग मणयासारखा लाल (maroona) भडक रं गाचा एक पावसाळी िकडा असतो तयाüमाणेअसतो. समानसतु ñयोमर धयेगोकीरधवलüभः । आपाणडर उदान° वयानो Hिचर ःसमüभः ॥ ३८॥ नाभीके ³ी िसथत समान वायु गोदगधवत िकं वा पां ढराशुH सफटीकाüमाणे ु , उदान वायु धुरकट (grey ?) रं गाचा व वयान वायु अिगनचया जवाळे üमाणे üकाशमय असतो. यसये दंमणडलं िभतवा मारतो याित मूधर िन । य³ त³ िPये ñािप न स भूयोऽिभजायते। न स भूयोऽिभजायत इतयुपिनषत ॥् ३९॥ ÷े P योगयाचा मृ तयुसमयी üाण सूयर मणडळां तून बाहे र पडतो आिण तयाची जनम-मरणाचया आवतर नां तून सुटका होऊन तयाला मुिñची üाBी होते . ॥ इित कृ षणयजु व दीय अमृ तनादोपिनषतसमाBा ॥ -- िव+ास िभडे